MPSC Online test 146 , स्पर्धा परीक्षा मोफत टेस्ट 146

खाली MPSC Online test 146 स्पर्धा परीक्षा साठी अत्यंत उपयुक्त अशी मोफत ऑनलाइन टेस्ट दिलेले आहे अशा टेस्ट या पेज वरती रोज घेण्यात येतात खाली दिलेल्या स्टार्ट बटन वरती क्लिक करून तुम्ही ती टेस्ट सुरू करू शकता

Mpsc online test सोडवताना कुठलंही अडचण असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या समस्या मांडू शकता किंवा आम्हाला प्रश्न विचारू शकतात

Mpsc online test सोडवताना काही प्रश्न चुकले असतील तर त्याबद्दलची माहिती कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून करून आम्हाला सांगा

सध्या येणारी 2023 ची सरळ सेवा परीक्षा 2023 तलाठी भरती 2023 , पोलीस भरती 2023 , वनभरती 2023 या सर्व परीक्षा डोळ्यासमोर ठेवून ही mpsc online test तयार करण्यात आलेली आहे नक्की सोडवा

एकूण मार्क : – 15 मार्कांची टेस्ट असेल

पास होण्यासाठी : – 10 मार्क पडणे आवश्यक आहे

1. 
5 बगळे 5 मासे 5 मिनिटात खातात , तर 1 बगळा 1 मासा किती मिनिटात खाईल ?

2. 
ग्लुकोजचे रूपांतर इथील अल्कोहोल मध्ये करण्यासाठी कोणते संप्रेरक वापरतात ?

3. 
प्रकाश संश्लेषणाची क्रिया हिरव्या वनस्पती मधील कोणत्या भागात होते

4. 
कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे . यांनी निश्चित केली आहे.

5. 
महाराष्ट्रात आतापर्यंत किती वेळा राष्ट्रपती राजवट लागू केली गेली?

6. 
कोणत्या महसलू पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले?

7. 
झिरो माईल स्थान कोणत्या शहरात आहे ?

8. 
भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण बनले आहेत ?

9. 
खालीलपैकी कोणता मुघल सम्राट शेवटचा आहे ?

10. 
गरामपंचायतीचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे ?

11. 
भारतीय राज्यघटना समितीच्या घटनात्मक सल्लागार कोण होते ?

12. 

13. 
महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात जास्त नक्षलग्रस्त आहे ?

14. 
'भारूड' हा रचनाप्रकार कोणी रुढ केली?

15. 
लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार कोणता आहे

16. 
स्वामी विवेकानंद यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली ?

तुम्हाला भूगोल विषयाची टेस्ट सोडवायची असेल तर या लिंक वर क्लिक करा

मराठी व्याकरण विषयाची टेस्ट सोडवायची असेल तर या लिंक वर क्लिक करा

Leave a Comment