current affairs 21 january 2023 | चालू घडामोडी 21 जानेवारी 2023

आज चालू घडामोडी टेस्ट ( current affairs 21 January 2023 , Today current affairs ) दिलेलं आहे नक्कीच सोडवा

चालू घडामोडी विषयाला येणारी प्रत्येक सरळसेवा परीक्षेत खूप महत्वाचा आहे त्यामुळं test व्यवस्थित सोडवा

Current affairs 21 January 2023 खाली आजच्या संपूर्ण दिवसभराच्या चालू घडामोडी चे महत्त्वाचे पॉईंट्स गोळा करून त्याच्यावरती ऑनलाईन टेस्ट तयार करण्यात आलेली आहे,Current affairs 21 January 2023 ह्यावरती खाली आपण टेस्ट दिली आहे , टेस्ट मधील एकूण प्रश्नांची संख्या 15 आहे , ज्याची योग्य उत्तर तुम्हाला निवडायचे आहेत कमीत कमी Current affairs 21 January 2023 या test मध्ये तुम्हाला 10 मार्क पडले की तुम्ही पास आहेत असे समजावे . जे प्रश्न चुकले असतील त्या प्रश्नांच्या वरती पुन्हा रिव्हिजन करावी आणि ते का चुकली हे पाहावे

आता 2023 ला येणारे प्रत्येक एक्झाम जसे की राज्यसेवा 2023 , कम्बाईन गट ब गट क 2023 , पोलीस भरती 2023 ,सरळ सेवा भरती 2023 जिल्हा परिषद भरती 2023, वनरक्षक भरती 2023 , तलाठी भरती 2023 प्रत्येक एक्झाम साठी चालू घडामोडी हा एक स्वतंत्र विषय असून प्रत्येक परीक्षेला त्याच्यावरती भरपूर प्रश्न विचारले जातात त्याच धर्तीवरती आपण Current affairs 21 January 2023 ची रचना केली आहे

एकूण मार्क : – 15 मार्कांची टेस्ट असेल

पास होण्यासाठी : – 10 मार्क पडणे आवश्यक आहे

प्रश्न सोडवताना काही शंका असतील तर comment box मध्ये नक्कीच विचारा

सध्या चालू घडामोडी परीक्षेला विचारताना विषयाला धरून म्हणजे चालू विषयी आणि इतर विषयी यांचे सांगड जोडून प्रश्न बनवले जातात त्यामुळे रोजच्या रोज शक्य होईल तेवढे चालू घडामोडी एक तास तरी वाचण्यासाठी दिला पाहिजे

NDA मध्ये नोकरीची संधी संपूर्ण नोटिफिकेशन वाचण्यासाठी येथे Click करा

आपल्याला जर अश्याच रोज टेस्ट ससोडवायच्या असतील तर mpscsuccess. com असे google ला search करून आपल्या test रोज सोडवू शकता , आपलया मित्राना पण आपली टेस्ट नक्कीच share करा

current affairs 21 january 2023
current affairs 21 january 2023
1. 
नुकतेच कोणत्या राज्य सरकारने मुलींच्या साठी मासिक धर्म आणि मातृत्व सुट्टी देण्याची जाहीर केले आहे ?

2. 
" हमिश अमला " या क्रिकेटर ने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली ते कोणत्या देशाची खेळाडू आहेत ?

3. 
" FITUR 2023 " आंतरराष्ट्रीय टुरिझम फेअर कुठे सुरू झाला आहे ?

4. 
हॉकी विश्व कप मध्ये नेदरलँड चिली देशाला कोणत्या फरकाने हरवले ?

5. 
भारताचा 8 वा आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव कोठे आयोजित केला जाणार आहे ?

6. 
74 व्या गणतंत्र दिवसाचे प्रमुख अतिथी कोण आहेत ?

7. 
केरळ सरकार मुलींच्या साठी मासिक धर्म व मातृत्व सुट्टीसाठी एकूण किती दिवसांची सुट्टी देणार आहे ?

8. 
भारतात पहिल्यांदाच S- 20 शिखर संमेलनाच्या आयोजन 30 - 31 जानेवारी 2023 रोजी कुठे केले जाणार आहे ?

9. 
द मॅजिक ऑफ लास्ट स्टोरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत

10. 
गुगलने नुकतेच साऊंडपोड बाय गुगल या UPI चे परीक्षण कोणत्या देशात केले ?

11. 
भारत आणि __ देश " मैत्री पाईपलाईन डिझेलची " सुरुवात करणार आहे ?

12. 
नुकतेच झालेल्या हॉकी विश्व कपच्या इतिहासामध्ये सर्वात मोठा विजय कोणत्या संघाने मिळवला आहे ?

13. 
RH -HAB प्रोजेक्टचा संबंध कशाशी आहे ?

14. 
विज्ञान साहित्य महोत्सव " विज्ञानिका " 22 आणि 23 जानेवारी 2023 रोजी कोठे आयोजित होणार आहे ?

15. 
कोणत्या आयआयटीने स्वदेशी आत्मनिर्भर मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम " BharOS " विकसित केले आहे ?

खाली संपूर्ण टेस्ट उत्तरे संहित दिल आहे

खाली current affairs 21 January 2023 च्या संपूर्ण oneliner प्रश्न एकत्रित दिले आहेत एकदा वाचून घ्या

” FITUR 2023 ” आंतरराष्ट्रीय टुरिझम फेअर कुठे सुरू झाला आहे-वाघीर

केरळ सरकार मुलींच्या साठी मासिक धर्म व मातृत्व सुट्टीसाठी एकूण किती दिवसांची सुट्टी देणार आहे -ॲमेझॉन

नुकतेच कोणत्या राज्य सरकारने मुलींच्या साठी मासिक धर्म आणि मातृत्व सुट्टी देण्याची जाहीर केले आहे-NASA

भारताचा 8 वा आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव कोठे आयोजित केला जाणार आहे -भोपाळ

हॉकी विश्व कप मध्ये नेदरलँड चिली देशाला कोणत्या फरकाने हरवले- -14 -0

नुकतेच झालेल्या हॉकी विश्व कपच्या इतिहासामध्ये सर्वात मोठा विजय कोणत्या संघाने मिळवला आहे -नेदरलँड

भारत आणि __ देश ” मैत्री पाईपलाईन डिझेलची ” सुरुवात करणार आहे –-बांगलादेश

” हमिश अमला ” या क्रिकेटर ने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली ते कोणत्या देशाची खेळाडू आहेत ? –-दक्षिण आफ्रिका

कोणत्या आयआयटीने स्वदेशी आत्मनिर्भर मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम ” BharOS ” विकसित केले आहे-आयआयटी मद्रास

गुगलने नुकतेच साऊंडपोड बाय गुगल या UPI चे परीक्षण कोणत्या देशात केले – -भारत

विज्ञान साहित्य महोत्सव ” विज्ञानिका ” 22 आणि 23 जानेवारी 2023 रोजी कोठे आयोजित होणार आहेभोपाळ

द मॅजिक ऑफ लास्ट स्टोरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत- -सुधा मूर्ती

74 व्या गणतंत्र दिवसाचे प्रमुख अतिथी कोण आहेत – अब्देल फतह अल-सीसी

भारतात पहिल्यांदाच S- 20 शिखर संमेलनाच्या आयोजन 30 – 31 जानेवारी 2023 रोजी कुठे केले जाणार आहे- -पांडिचेरी

RH -HAB प्रोजेक्टचा संबंध कशाशी आहे ?-हत्तींना मानवी क्षेत्रामध्ये प्रवेश करण्यापासून रोखणे

Leave a Comment

close button