२०२५ , मध्ये होणाऱ्या स्पर्धा परीक्षासाठी असणारे महत्वाचे प्रश्न या मध्ये आहेत, या मध्ये २०२५ साठी सिरीज देण्यात आले आहे. स्पर्धा परीक्षांची लेखी चाचणी लवकर सुरू होण्यात येईल त्यासाठी सराव करण्यासाठी आतापासूनच टेस्ट सोडवण्यावर भरपूर भर दिला पाहिजे
त्या अनुषंगाने आपण स्पर्धा परीक्षासाठी टेस्ट बनवले आहेत अशाच अजून टेस्ट आपल्याला पाहिजे असतील तर mpsc success.com वरती जाऊन आपण मागे दिलेल्या स्पर्धा परीक्षा टेस्ट ,police bharti test , talathi bharti test , mpsc online test सर्व प्रकारचे टेस्ट सोडवू शकता
एकूण प्रश्न २५ मार्क आवश्यक
एकूण मार्क २५ मार्क आवश्यक
पास होण्यासाठी १५ मार्क आवश्यक

टेस्ट सोडवून झाल्यावर काय चुकल आहे पाहून टेस्ट पुन्हा सोडवा
- चालू घडामोडी टेस्ट 05 जुलै 2025२०२५ , मध्ये होणाऱ्या स्पर्धा परीक्षासाठी असणारे महत्वाचे प्रश्न या मध्ये आहेत, या मध्ये २०२५ साठी सिरीज देण्यात आले आहे. स्पर्धा परीक्षांची लेखी चाचणी लवकर सुरू होण्यात येईल त्यासाठी सराव करण्यासाठी आतापासूनच टेस्ट …
- राजेश कुमार राज्याचे नवे मुख्य सचिव महाराष्ट्राचे 49 वे मुख्य सचिवशासनाने राज्याच्या मुख्य सचिवपदी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांची नियुक्ती केली आहे. मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या दालनात मावळत्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडून त्यांनी 49 वे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला. …
- IPS पराग जैन यांची ‘रॉ’ च्या प्रमुखपदी नियुक्तीभारत सरकारने 28 जून 2025 रोजी IPS अधिकारी पराग जैन यांची भारताची बाह्य गुप्तचर संस्था, संशोधन आणि विश्लेषण शाखा – RAW चे नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती केली. 1989 बॅच चे IPS अधिकारी पराग …
- आज महाराष्ट्र स्टेट बोर्ड 12 वी चा निकाल येथे पहा | Maharashtra HSC 12th Result 2025आज 12 वी चा निकाल ठीक दुपारी 1 वाजता लागणार आहे , बऱ्याच मुलांचे भविष्य या निकालावरून ठरत असल्याने हा खूप महत्वाचा निकाल आहे महाराष्ट्र राज्य मंडळामार्फत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, …
- चालू घडामोडी Whatsapp Groupमित्रोना MPSC SUCCESS स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या सर्व मुले आणि मुलींसाठी Whatsapp group बनवले आहेत. ग्रुप वरती आपणास सर्व update पाठवल्या जातात. जसे चालू घडामोडी , परीक्षा निकाल, Study Material, सराव टेस्ट, अजून …