भूगोल टेस्ट 2 | Geography Test 2

एकूण प्रश्न संख्या : 15 आहे

खाली भूगोल टेस्ट 2 ( Geography Test 2 ) देण्यात आलेली आहे नक्कीच सोडवा आणि काही शंका असतील तर comment करून विचारा

पास होण्यासाठी :- 10 मार्क पडणे आवश्यक आहे

तूमची Test सोडवल्यावर लगेच score समजेल

तुम्हाला टेस्ट मध्ये कोणतीही शंका असेल तर comment box मध्ये नक्कीच विचारू शकता

Geography Test
1. 
महाराष्ट्रातील कागद उद्योग खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विस्तारलेला आहे ?

2. 
शुकाचार्य डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे. ?

3. 
2011 च्या जनगणनेनुसार केरळ राज्यामध्ये दर हजार पुरुषांमागे स्त्रियांची संख्या किती होती ?

4. 
' यु ( U ) आकाराची दरी ' हे खालीलपैकी कोणत्या भौगोलिक घटकाच्या कार्यामुळे निर्माण झालेले भुरूपे आहेत?

5. 
पर्वतीय वाऱ्यांना ' चिनुक वारे ' असे कोणत्या विभागास म्हणतात ?

6. 
पेंच व्याघ्र राखीव क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्याशी निगडीत आहे ?

7. 
रायगड जिल्ह्याचे जुने नाव काय होते?

8. 
पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते हा सिद्धांत भारतामध्ये पहिल्यांदा कोणी मांडला ?

9. 
आकारमानाबाबत भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते ?

10. 
कर्क रेषा कोणत्या राज्या जाते ?

11. 
माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर .........पर्वत रांगेत आहे...

12. 
खालीलपैकी कोणती संज्ञा गाळाची जमिनींशी संबंधित नाही ?

13. 
गूजरात राज्यातील गिर अभयारण्य हे ------------- साठी राखीव ठेवण्यात आलेले आहे ?

14. 
कोणत्या नदीला 'आसामचे अश्रू' असे म्हणतात ?

15. 
नागपूर शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे ?

टेस्ट सोडवून झाल्यावर काय चुकल आहे पाहून टेस्ट पुन्हा सोडवा

2 thoughts on “भूगोल टेस्ट 2 | Geography Test 2”

Leave a Comment

close button