मित्रोना MPSC SUCCESS स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या सर्व मुले आणि मुलींसाठी Whatsapp group बनवले आहेत. ग्रुप वरती आपणास सर्व update पाठवल्या जातात. जसे चालू घडामोडी , परीक्षा निकाल, Study Material, सराव टेस्ट, अजून बरेच काही ज्या मुळे तुम्ही update राहता ज्याचा तुम्हाला येणाऱ्या परीक्षासाठी उपयोग होतो.
मित्रानो आपली mpsc success Team आपल्याला गेले १० वर्षे विविध क्षेत्रातील मुले आणि मुलींसाठी जे जे हवे आहे ते देण्याचा प्रयत्न करत आहे. मी खाली काही group देत आहे त्या मध्ये आपण जॉईन करा.
चालू घडामोडी Whatsapp Group
काही Group लिमिट असल्याने भरले आहेत तरी मी खाली Group ची लिस्ट देत आहे तुम्ही कोणत्या पण १ group ला जॉईन करा तुम्हाला update मिळतील.
जर group फुल झाले तर comment मध्ये सांगा म्हणजे ज्या group मध्ये मुले कमी असतील त्या group ची लिंक update करता येईल. आणि तुम्हाला group मध्ये जॉईन करता नाही आले तर mpsc success या website वरती तुम्हाला group ची update आणि जॉईन बद्दल माहिती मिळेल