Marathi Grammar Test 6

Marathi Grammar Test 6 खाली दिलेली आहे , स्टार्ट वरती क्लिक करून टेस्ट सुरू करा , जे प्रश्न चुकले आहेत ते पुन्हा पहा आणि टेस्ट पुन्हा सोडवा , राजयसेवा , combine साठी तसेच police bharti test series 2022 या सर्वच परीक्षेसाठी ही उपयुक्त आहे

🏆 सराव टेस्ट – 06🏆

📚 एकूण प्रश्न : 15

⭕️ Score लगेच समजेल test सोडवून झाल्यावर 🔥

⏰ अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.👇🏻

खाली दिलेल्या start button वरती क्लिक करून Test चालू करा

marathi grammer test series
Marathi Grammar Test 6

येणारी प्रत्येक परीक्षा साठी ही उपयुक्त आहेत नक्की सोडवा , खाली आजून टेस्ट दिल्या आहेत ते सुद्धा सोडवा Marathi Grammar Test 6

0
Created on By admin
marathi grammar test series

Marathi Grammar test 6

खाली मराठी व्याकरण टेस्ट  दिली आहे नक्कीच सोडवा आणि कोणते प्रश्न चुकले ते पुन्हा सोडवा 

🔰👇👇👇🔰

1 / 16

शब्दाच्या जाती म्हणजे शब्दाचे _____होय❓

2 / 16

हा शब्द तद्भव शब्द आहे❓

3 / 16

ती गाणे गाते .प्रयोग ओळखा❓

4 / 16

जीर्णोद्धार म्हणजे काय ?

5 / 16

शिपाई शुरू होता या वाक्यात शूर काय आहे ?

6 / 16

पुढील चार शब्द पैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा.

7 / 16

खालील गटातील वेगळा शब्द ओळखा.

8 / 16

सागराच्या लाटा उसळत असतात

9 / 16

खालील शब्दाचा प्रकार ओळखा : येरवाळी

10 / 16

खालील केवलप्रयोगी अव्ययातील संबोधन दर्शक केवलप्रयोगी अव्यय कोणते?

11 / 16

"आजी नातवाला खेळवते."
क्रियापदाचा प्रकार ओळखा.

12 / 16

त्या मुलीला बिंदिया शोभते." या वाक्यातील कर्म ओळखा.

13 / 16

"मला परीक्षेची भिती वाटते."
वरील वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती सांगा.

14 / 16

चहापाणी या सामासिक शब्दाचा समास कोणता ❓

15 / 16

दोन शब्द जोडताना कोणते विराम चिन्ह वापरतात❓

16 / 16

धातुला विविध प्रत्यय लागुन क्रिया अपुरी दाखविण्या-या शब्दांना ........ म्हणतात.

Your score is

The average score is 0%

0%

खाली आजून टेस्ट दिल्या आहेत त्या पण सोडवा

Test क्रमांक 108

Test क्रमांक 107

Test क्रमांक 106

Test क्रमांक 105

Test क्रमांक 104

Test सोडवा 103

Leave a Comment

close button