मराठी व्याकरण टेस्ट | Marathi Grammer Test 1

एकूण प्रश्न संख्या : 20 आहे

खाली मराठी व्याकरण टेस्ट | Marathi Grammer Test 1 देण्यात आलेली आहे नक्कीच सोडवा आणि काही शंका असतील तर comment करून विचारा

पास होण्यासाठी :- 10 मार्क पडणे आवश्यक आहे

आलोचनाओं से मत डरो क्योंकि
धूप कितनी भी तेज समंदर
सुखा नही करते !

Mpsc Success

तूमची Test सोडवल्यावर लगेच score समजेल

खाली संपूर्ण प्रश्न दिलेले आहेत ते पाहून टेस्ट सोडवा

मराठी व्याकरण टेस्ट | Marathi Grammer Test 1
1. 
“तुम्ही म्हणालात तर आम्हीदेखील नाटकाला येऊ.” – या वाक्यामध्ये कोणते अव्यय आले आहे ?

2. 
मी आपला गप्पच उभा होतो. या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा.

3. 
‘मेघासम तो श्याम सावळा’ या वाक्यातील अलंकार ओळखा.

4. 
सिध्द शब्द निवडा.

5. 
‘पानीपतावर सव्वा लाख बांगडी फुटली’ हे विधान शब्दशक्तीचा कोणता प्रकार सूचित करते ?

6. 
पुढे दिलेल्या शब्दांतील व्याकरणदृष्टया योग्य शब्द कोणता?

7. 
मराठीच्या वर्णमालेतील ‘य’ आणि ‘व’ यांना म्हणतात.

8. 
...................... ! धोनी आऊट झाला.

9. 
‘मुले गडावर चढतात’ या वाक्याचे वर्तमानकाळी नकारार्थी रूप शोधा.

10. 
पुढील शब्दाचे अनेकवचनी रूप ओळखा. – लेखणी

11. 
पाय घसरला आणि पडलो – केवल वाक्य करा.

12. 
‘विलासरावांचा थोरला मुलगा आज क्रिकेटचा सामना चांगला खेळला.’ या वाक्यातील उद्देश्य वाक्य ओळखा.

13. 
‘शिक्षक मुलांना शिकवितात’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

14. 
' गोड ' या शब्दाचे भाववाचक नाम कोणते?

15. 
वाक्यात नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला काय म्हणतात ?

16. 
" पाणि " या शब्दाचा अर्थ काय आहे?

17. 
'षष्ठी' या विभक्तीचा कारकार्थ--

18. 
"पृथ्वी सूर्याभोवती फिरते" वाक्याचा काळ ओळखा

19. 
आपल्या तोंडावाटे निघणा-या मुलध्वनींना काय म्हणतो ?

20. 
जगी सर्व सुखी असा कोण आहे ?' - या वाक्यातील काळ खालीलपैकी कोणते सांगा ?

टेस्ट सोडवून झाल्यावर काय चुकल आहे पाहून टेस्ट पुन्हा सोडवा

2 thoughts on “मराठी व्याकरण टेस्ट | Marathi Grammer Test 1”

Leave a Comment

close button