Current Affairs Test 2 December 2022

एकूण प्रश्न संख्या : 14 आहे

खाली चालू घडामोडी टेस्ट देण्यात आलेली आहे नक्कीच सोडवा आणि काही शंका असतील तर comment करून विचार

पास होण्यासाठी :- 10 मार्क पडणे आवश्यक आहे

तूमची Test सोडवल्यावर लगेच score समजेल


तुम बस अपना मेहनत का कर्त्तव्य याद रखना

एक दिन आएगा जब दुनिया तुम्हे याद रखेगी।✨🔥

चालू घडामोडी 2 डिसेंबर 2022
चालू घडामोडी 1 डिसेंबर 2022
1. 
53 व्या IFFI ( International film festival of india ) मध्ये ICFT-युनोस्को गांधी पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे ?

2. 
" नरगेसी " ही कोणत्या देशाची फिल्म आहे ?

3. 
नुकतेच हॉर्नबिल फेस्टिव्हल कुठे पार पडले /

4. 
कोणत्या देशातील संशोधकांनी नुकतेच "काळी प्रवाळ " ( Back Coral) ची 5 प्रजातीचा शोध लावला

5. 
नुकतेच निधन झालेले जियांग जेमिन कोणत्या देशाचे माजी राष्ट्रपती होते ?

6. 
विश्व बँकेच्या नुसार भारताला 2022 मध्ये ________ विप्रेषण ( Remittances) प्राप्त होईल

7. 
कोणाची जयंती " राष्ट्रीय दुग्ध दिवस " म्हणून केले जाते ?

8. 
कोणते राज्य " मुख्यमंत्री डिजिटल सेवा " अंतर्गत 13.3 मिलियन परिवाराच्या महिला प्रमुखाला मोफत स्मार्ट फोन देणार आहे ?

9. 
प्रसून जोशी कोणत्या राज्याचे ब्रँड अँबेसिडर बनले आहेत

10. 
आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल (ICC ) ने उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे ?

11. 
नुकतेच " एमिसरी ऑफ पीस अवॉर्ड " कोणाला मिळाला आहे ?

12. 
महाराष्ट्र मधील सुलतानपूर गावचे नाव बदलुन ________ करण्यात आले आहे ?

13. 
रुतुराज गायकवाडने विश्वविक्रम करण्यासाठी एका षटकात ________ षटकार ठोकले ?

14. 
पाच विश्वचषकांमध्ये गोल करणारा पहिलो खेळाडू कोण ठरला आहे ?

15. 

टेस्ट सोडवून झाल्यावर काय चुकल आहे पाहून टेस्ट पुन्हा सोडवा

2 thoughts on “Current Affairs Test 2 December 2022”

Leave a Comment

close button