गट ब – इतिहास विषयाची संभाव्य उत्तरे

इतिहास विषयाची संभाव्य उत्तरे

आज झालेल्या गट ब पूर्व परीक्षा पेपर मधील इतिहास विषयाची संभाव्य उत्तरे खाली दिलेली आहेत एकदा पाहून घ्या

सूचना :- ही संभाव्य उत्तरे आहेत त्यामुळे आयोग हीच बरोबर देईल असे सांगता येत नाही आणि पेपर घेऊन पहा काही Typying Mistakes असू शकतात

भारताच्या दळणवळण क्षेत्राच्या विकासाविषयी खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

(a) सार्वजनिक बांधकाम खाते लॉर्ड डलहौसीच्या काळात निर्माण केले गेले…

(b) लॉर्ड कॉर्नवॉलीस व जॉन शोअरच्या काळात रस्त्यांच्या बांधकामास मोठी चालना मिळाली. (c) रेल्वेच्या सुरुवातीच्या काळात ब्राड गेजचे मार्ग बांधण्यात आले.

(d) नागपूर परिषदेने सरकारला वीस वर्षाची रस्ता सुधार योजना सादर केली.

पर्यायी उत्तरे :

(1) (a), (b) आणि (d) विधाने बरोबर आहेत.

(a) आणि (d) विधाने बरोबर आहेत. ✅

(3) (a), (b) आणि (c) विधाने बरोबर आहेत.

(4) (b) (c) आणि (d) विधाने बरोबर आहेत.

1847 मध्ये मुंबई बंदर व कापूस उत्पादन करणारे विभाग यांना जोडणारी रेल्वे सुरू करावी अशी मागणी प्रथम कोणी केली होती ?

1) बाईट ✅

(2) जॉन लॉईट

(3) विलोगबी

(4) प्रेस्कॉट

इ.स. 1935 च्या भारत शासन कायद्याद्वारे कोणती संस्था स्थापनेची तरतूद केली ?

(a)फेडरल कोर्ट

(b) रिजर्व बैंक ऑफ इंडिया

(c) फेडरल रेल्वे

(d) हाय कमिश्नर

पर्यायी उत्तरे

(1) (a), (c) व (d)

2) (a), (b) व (c) ✅

(3) (a), (b) व (d)

(4) यापैकी सर्व

ब्रिटिशांच्या व्यापारवादी अर्थव्यवस्थेचा खालील कोणता उददेश होता?

(a) व्यापारी स्पर्धा नको

(b) जास्तीतजास्त नफा

(c) आर्थिक घटकांवर नियंत्रण

(d) भारताचा आर्थिक विकास करणे

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

(1) (a) आणि (b)

(2) (b) आणि (c)

(3) (c) फक्त ✅

(4) (b) फक्त

डॉ. भाऊ दाजी लाड हे कशाचे पुरस्कर्ते होते?

(1) स्त्री वृद्धाश्रम

(2) सामाजिक भेदभाव

(3) विधवा पुनर्विवाह ✅

(4) ख्रिस्ती धर्म

जोड्या लावून योग्य पर्याय निवडा

(a) आचार्य बाळशास्त्री जांभेकर

(b) दुर्गाराम मंछाराम दादोबा पांडुरंग

(i) सूरत येथे मानवधर्म समेची स्थापना

(ii) ख्रिस्ती मिशनत्यांच्या ताब्यात गेलेल्या श्रीपाद शेषानी परळीकर

यांचे शुद्धीकरण

(iii) नॉर्मल स्कूल व व्हिक्टोरिया इन्स्टिटयूटची स्थापना (iv) सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना

(c) अॅनी बेझंट

(d) केशवचंद्र सेन

( याचे उत्तर 2 नंबर आहे झालेला पेपर नक्की पहा )

Old Post, [08-10-2022 19:58]
जोड्या लावून योग्य पर्याय निवडा

(a) आचार्य बाळशास्त्री जांभेकर

(b) दुर्गाराम मंछाराम दादोबा पांडुरंग

(i) सूरत येथे मानवधर्म समेची स्थापना

(ii) ख्रिस्ती मिशनत्यांच्या ताब्यात गेलेल्या श्रीपाद शेषानी परळीकर

यांचे शुद्धीकरण

(iii) नॉर्मल स्कूल व व्हिक्टोरिया इन्स्टिटयूटची स्थापना (iv) सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना

(c) अॅनी बेझंट

(d) केशवचंद्र सेन

( याचे उत्तर 2 नंबर आहे झालेला पेपर नक्की पहा )


संचाळांच्या उठावाबाबत खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत ?

(a) संथाळांच्या आर्थिक शोषणाची माहिती पंजाब रिव्यू मध्ये आलेली आहे.

(b) संथाळांनी ‘सत्याचे राज्य स्थापन करण्याचा निर्णय घोषित केला.

(c) संथाळाचा पुढारी कान्हू विश्वासघाताने पकडला गेला

(d) आ मैली या अधिकाऱ्याने संथाळांच्या चकमकीचा वृत्तांत दिला आहे.

पर्यायी उत्तरे

(1) (b) (d) विधाने चुकीची आहेत

(2) (a), (b), (c) विधाने चुकीची आहेत

(3) (b), (c), (d) विधाने चुकीची आहेत

(4) (a). (c) विधाने चुकीची आहेत ✅

Old Post, [08-10-2022 19:58]
जोड्या लावून योग्य पर्याय निवडा

(a) आचार्य बाळशास्त्री जांभेकर

(b) दुर्गाराम मंछाराम दादोबा पांडुरंग

(i) सूरत येथे मानवधर्म समेची स्थापना

(ii) ख्रिस्ती मिशनत्यांच्या ताब्यात गेलेल्या श्रीपाद शेषानी परळीकर

यांचे शुद्धीकरण

(iii) नॉर्मल स्कूल व व्हिक्टोरिया इन्स्टिटयूटची स्थापना (iv) सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना

(c) अॅनी बेझंट

(d) केशवचंद्र सेन

( याचे उत्तर 2 नंबर आहे झालेला पेपर नक्की पहा )

Old Post, [08-10-2022 19:58]
संचाळांच्या उठावाबाबत खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत ?

(a) संथाळांच्या आर्थिक शोषणाची माहिती पंजाब रिव्यू मध्ये आलेली आहे.

(b) संथाळांनी ‘सत्याचे राज्य स्थापन करण्याचा निर्णय घोषित केला.

(c) संथाळाचा पुढारी कान्हू विश्वासघाताने पकडला गेला

(d) आ मैली या अधिकाऱ्याने संथाळांच्या चकमकीचा वृत्तांत दिला आहे.

पर्यायी उत्तरे

(1) (b) (d) विधाने चुकीची आहेत

(2) (a), (b), (c) विधाने चुकीची आहेत

(3) (b), (c), (d) विधाने चुकीची आहेत

(4) (a). (c) विधाने चुकीची आहेत ✅


महाराष्ट्रातील गुप्तसंघटनांचे संघटक व त्यांच्या कार्यक्षेत्राच्या जोराचा लावा.

(a) श्रीधर परांजपे

(i)

अमरावती

(b) डॉ. सिद्धनाथ काणे

(ii) बेळगांव

(c) दादासाहेब खापर्डे

(iii) वर्धा आणि नागपूर

(d) गंगाधर देशपांडे

(iv) यवतमाळ

( याचे उत्तर 3 आहे प्रश्नपत्रिका पाहून घ्या )

गोपाळ गणेश आगरकरांशी पुढीलपैकी कोणती वृत्तपत्रे संबंधित होती ?

(a) केसरी व मराठा

(b) वन्हाड समाचार

(c) सुधारक

(d) स्वराज्य

वरीलपैकी कोणते विधान /विधाने बरोबर आहेत?

(1) (a) आणि (c) फक्त

(2) (a), (b) आणि (c) फक्त ✅

(3) (b) आणि (d) फक्त

(4) (b), (c) आणि (d) फक्त

खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा.

(a) ‘इंडिया’ नावाचे वृत्तपत्र सुरू केले.

(b) थॉम्बे असोसिएशनची स्थापना

(c) ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना

(d) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष

पर्यायी उत्तरे

( 1 ) दादाभाई नौरोजी ✅

(2) गोपाळकृष्ण गोखले

(3) फिरोजशहा मेहता

(4) दिनशा वाच्छा

सांप्रदायिकतेच्या वाढीसाठी कारणीभूत ठरलेली खाली दिलेली विधाने कोणाची आहेत?

(a) हिंदू व मुस्लिम ही दोन्ही राष्ट्रे असून ती विरोधी राष्ट्रे आहेत.

(b) फोडा आणि झोडा हे धोरण हिंदूस्थानात अमलात आणले पाहिजे आणि मुस्लिमांना हिंदूपासून अलग केले पाहिजे

C) महात्मा गांधीजीवी सविनय कायदेभंगाची चळवळ भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याकरिता नाही परंतु भारतीय मुसलमानाना हिंदू महासभेच्या वर्चस्वाखाली आणण्यासाठी आहे

(d) भारताला मातृभूमी मानणान्याचा भारत देश आहे

पर्यायी उत्तरे

1) प्राचार्य बैंक , सर अहमद,वि.दा.सावरकर,महमंद अली जिना
2 )सर सय्यद अहमद ,प्राचार्य बेक,महमंद अलीजिना ,वि.दा. सावरकर ✅
3 )वि.दा. सावरकर,महमंद अली जिना ,प्राचार्य बेक,सर सय्यद अहमद 
4)महमद अली जिना,सर सय्यद अहमद, वि.दा. सावरकर,प्राचार्य बैंक

Leave a Comment

close button