1.
● परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांचा कार्यकाळ कधीपर्यंत वाढवण्यात आला आहे ?
2.
● तब्बल 38 वर्षानंतर विस्फोट झालेला " मौना लोवा " (mauna lao) ज्वालामुखी कोणत्या देशात आहे ?
3.
● जगातील सर्वात मोठा जिवंत ज्वालामुखी कोणता आहे ?
4.
● 7 वी ग्लोबल टेक्नोलॉजी समिट (GTS) २९ नोव्हेंबर पासून ______________ मध्ये सुरू होत आहे.
5.
● 12 वे विश्व हिंदी संमेलन फेब्रुवारी 2023 मध्ये कोठे आयोजित केल जाणार आहे ?
6.
● मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालयाला "अवॉर्ड ऑफ एक्सलन्स " म्हणून कोणी पुरस्कार दिला ?
7.
● छत्रपती शिवाजी महाराज वास्तु संग्रहालयाची स्थापना कधी झाली ?
8.
● जगातील पहिली नाकाद्वारे (intra nasal) दिली जाणारी कोविड-19 ची लस कोणती आहे ?
9.
● iNCOVACC vaccine ही जगातील पहिली नाकाद्वारे दिली जाणारी लस कोनत्या कँपणीने बनवली आहे ?
10.
● कोणत्या सरकारने ऍनिमिया निर्मूलन- AMLAN हा कार्यक्रम सुरू केला आहे ?
11.
● नुकतेच केंद्र सरकारने " नई चेतना अभियान " कोणासाठी सुरू केलं आहे ?
12.
● __________ " नि-क्षय मित्र " आणि " TB मुक्त भारत " अभियानाच्या ब्रँड एंबेसडर बनल्या आहेत ?
13.
● कोणत्या प्राण्याला नुकतेच फूड अनिमल ( Food Animal ) म्हणून मंजुरी मिळाली आहे ?
14.
● भारत पुढच्या महिन्यात कोणाच्या प्रतिमेचे अनावरण संयुक्त राष्ट्र मध्ये करणार आहे ?
15.
● जगातील पाहिले अपंग अंतराळवीर कोण बनले आहे ?
16.
कोणत्या राज्याने 'राष्ट्रीय क्रिकेट कर्णबधिर T-20 चॅम्पियनशिप 2022 चे विजेतेपद पटकावले आहे ?
17.
खालीलपैकी कोणते शहर इंडो-पॅसिफिक रिजनल डायलॉग 2022 चे यजमान आहे ?