इतिहास टेस्ट | History Test 1

एकूण प्रश्न संख्या : 15 आहे

खाली विज्ञान टेस्ट ( history test 1 ) देण्यात आलेली आहे नक्कीच सोडवा आणि काही शंका असतील तर comment करून विचारा

पास होण्यासाठी :- 10 मार्क पडणे आवश्यक आहे

तूमची Test सोडवल्यावर लगेच score समजेल

histiory Test
1. 
' मुळशी सत्याग्रहासाठी ' चर्चेत असलेले मुळशी हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे❓

2. 
सुमतीबाई गोरे, इस्मत चुगताई, दुर्गा भागवत, तारा रेड्डी, चारुशीला गुप्ते , कमलताई मोरे, सुलताना जोहारी ह्या महिला कोणत्या चळवळीशी संबंधित आहेत ❓

3. 
महात्मा ज्योतिबा फुले यांचे जन्मस्थळ _______❓

4. 
सावित्रीबाई फुले फुले यांचे जन्मस्थळ ____________❓

5. 
" इंडिया " हे वृत्तपत्र कोणी सुरू केले❓

6. 
जालियनवाला बाग हत्याकांड संबंधी खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही :

7. 
ज्ञानप्रसारक सभेची स्थापना__❓

8. 
इ. स. 1853 मध्ये ख्रिश्चन धर्माच्या प्रसाराला विरोध करण्यासाठी ____ हे वृत्तपत्र सुरू करण्यात आले होते ❓

9. 
स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव काय होते ❓

10. 
" देवबंद चळवळ " कोणत्या समाज बांधवांशी संबंधित होती ❓

11. 
" बॉम्बे क्रॉनिकल " वृत्तपत्र ____

12. 
राजर्षी शाहू महाराजांचा जन्म __❓

13. 
डॉ. भाऊ दाजी लाड यांचे पुर्ण नाव ___ ❓

14. 
सार्वजनिक काका _____ ❓

टेस्ट सोडवून झाल्यावर काय चुकल आहे पाहून टेस्ट पुन्हा सोडवा

1 thought on “इतिहास टेस्ट | History Test 1”

Leave a Comment

close button