Test Series 122

Test series 122 खाली दिलेली आहे , स्टार्ट वरती क्लिक करून टेस्ट सुरू करा , जे प्रश्न चुकले आहेत ते पुन्हा पहा आणि टेस्ट पुन्हा सोडवा , राजयसेवा , combine साठी तसेच police bharti test series 2022 या सर्वच परीक्षेसाठी ही उपयुक्त आहे

online test 122
online test 122

Test Series 122 येणारी प्रत्येक परीक्षा साठी ही उपयुक्त आहेत नक्की सोडवा , खाली आजून टेस्ट दिल्या आहेत ते सुद्धा सोडवा

0
Created on By admin
online test 122

Free online Test Series 122

खाली सराव टेस्ट दिली आहे नक्कीच सोडवा आणि कोणते प्रश्न चुकले ते पुन्हा सोडवा 

🔰👇👇👇🔰

1 / 13

500 रुपयांच्या वस्तूची किंमत 20 टक्क्यांनी वाढविली आणि किंमत 20 टक्क्यांनी घटविली तर वस्तूची शेवटची किंमत किती?

2 / 13

काही मजूर एक काम 60 दिवसात करतात, जर 4 अजून राहिले असते तर 15 दिवस कमी लागले असते, तर किती मजूर कामावर होते?

3 / 13

3, 4, 5, 6, 7 मधील कोणतेही तीन अंक प्रत्येक वेळी घेऊन जास्तीत जास्त किती संख्या तयार करता येतील?

4 / 13

पेशींचे ऊर्जानिर्मिती केंद्र कोणाला म्हणतात?

5 / 13

पैनगंगा नदीचे उगम स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे?

6 / 13

पाण्याची घनता ........ ला उच्चतम असते

7 / 13

महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात नवेगाव राष्ट्रीय उद्यान वसलेले आहे ?

8 / 13

कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेत सार्वजनिक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र यांचे सहअस्तित्व असते ?

9 / 13

आवळा, लिंबू, संत्रे मोड आलेली कडधान्यं पासून .......जीवनसत्व मिळतात

10 / 13

तुरटीचा वापर.........साठी केला जातो

11 / 13

कर्बोदकांचे विघटन होऊन त्यांचे........ मध्ये रूपांतर होते

12 / 13

अमलगम मध्ये कशाची नितांत आवश्यकता असते ?

13 / 13

भारतीय खगोल भौतिकी शास्त्राचे जनक कोण आहेत ?

Your score is

The average score is 0%

0%

खाली आजून टेस्ट दिल्या आहेत त्या पण सोडवा

Test क्रमांक 108

Test क्रमांक 107

Test क्रमांक 106

Test क्रमांक 105

Test क्रमांक 104

Test सोडवा 103

Leave a Comment

close button