Free Test series 116

Free Test series खाली दिलेली आहे , स्टार्ट वरती क्लिक करून टेस्ट सुरू करा , जे प्रश्न चुकले आहेत ते पुन्हा पहा आणि टेस्ट पुन्हा सोडवा , राजयसेवा , combine साठी तसेच police bharti test series 2022 या सर्वच परीक्षेसाठी ही उपयुक्त आहे

POLICE BHARTI TEST
test series

कोणत्या कोणत्या परीक्षेसाठी महत्वाचे आहे ?

  • राजयसेवा मुख्य परीक्षा 2022
  • combine exam 2022
  • police bharti 2022
  • Tlathi bharti 2022

येणारी प्रत्येक परीक्षा साठी ही उपयुक्त आहेत नक्की सोडवा , खाली आजून टेस्ट दिल्या आहेत ते सुद्धा सोडवा

0
Created on By admin
test series

Free online Test Series 116

खाली सराव टेस्ट दिली आहे नक्कीच सोडवा आणि कोणते प्रश्न चुकले ते पुन्हा सोडवा 

🔰👇👇👇🔰

1 / 22

45×0×12=?

2 / 22

पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती

3 / 22

चौरसाची बाजू 20 टक्क्यांनी वाढली तर चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल.

4 / 22

एका वतृळाचे क्षेत्रफळ 1386 चौसेमी असेल तर त्याचा परीघ किती असेल?

5 / 22

एक दूधवाला 20 रु. प्रति लिटर दराने दूध खरेदी करतो.त्यानंतर त्यामंध्ये दुधाच्या 1 /5 पाणी टाकतो व ते दूध 15 रु प्रतिलिटर दराने विकतो.तर तो किती टक्के नफा कमावतो ❓

6 / 22

महाराष्ट्राला सुमारे _________ किमी लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे

7 / 22

खालीलपैकी योग्य विधान निवडा?

8 / 22

दोन्ही ध्रुवापासून समान अंतरावर असलेले अक्षवृत्त कोणते

9 / 22

तिलारी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?

10 / 22

खालील पैकी कोणते राष्ट्रीय उद्यान हे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प म्हणूनही ओळखले जाते?

11 / 22

नाशिक जिल्ह्यातील चणकापूर हे धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे?

12 / 22

भारतातील पहिला आधुनिक लोह - पोलाद उद्योग प. बंगालमधील ............येथे सुरू करण्यात आला

13 / 22

शुकाचार्य डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे.

14 / 22

खालीलपैकी कोणता गरम पाण्याचा झरा रत्नागिरीत स्थित नाही ?

15 / 22

तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते?

16 / 22

वाहतुकीसाठी रोप-वे सुरू करणारे ___ हे भारतातील पहिले शहर आहे.

17 / 22

खालीलपैकी कोणते खनिज प्रामुख्याने आर्कियन खडकात आढळते?

18 / 22

महाराष्ट्राच्या ईशान्य सीमेलगत............टेकड्या पसरल्या आहेत

19 / 22

पुढीलपैकी समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते आहे ?

20 / 22

'तो आला' या वाक्यातील क्रियापदाचे आख्यात ओळखा.

21 / 22

खालील पैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून आला आहे ?

22 / 22

क्ष व ज्ञ हे काय आहेत

Your score is

The average score is 0%

0%

खाली आजून टेस्ट दिल्या आहेत त्या पण सोडवा

Test क्रमांक 108

Test क्रमांक 107

Test क्रमांक 106

Test क्रमांक 105

Test क्रमांक 104

Test सोडवा 103

1 thought on “Free Test series 116”

Leave a Comment

close button