Free Test series 113

Free Test series खाली दिलेली आहे , स्टार्ट वरती क्लिक करून टेस्ट सुरू करा , जे प्रश्न चुकले आहेत ते पुन्हा पहा आणि टेस्ट पुन्हा सोडवा , राजयसेवा , combine साठी तसेच police bharti test series 2022 या सर्वच परीक्षेसाठी ही उपयुक्त आहे

police bharti test series
Free Test series 113

कोणत्या कोणत्या परीक्षेसाठी महत्वाचे आहे ?

  • राजयसेवा मुख्य परीक्षा 2022
  • combine exam 2022
  • police bharti 2022
  • talathi bharti 2022

येणारी प्रत्येक परीक्षा साठी ही उपयुक्त आहेत नक्की सोडवा , खाली आजून टेस्ट दिल्या आहेत ते सुद्धा सोडवा

0
Created on By admin
police bharti test series

Free online Test Series 113

खाली सराव टेस्ट दिली आहे नक्कीच सोडवा आणि कोणते प्रश्न चुकले ते पुन्हा सोडवा 

येणारी राजयसेवा  गट ब , गट क  पोलिस भारती पासून ते तलाठी परीक्षे पर्यंत सर्व परीक्षेसाठी उपयुक्त Test आहे start वरती click करून टेस्ट सुरू करा 

1 / 21

फाळणीची योजना जाहीर होण्यापूर्वी म्हणजे 28 1947 रोजी पुढीलपैकी कोणत्या प्रदेशाच्या संस्थानिकांनी घटनासमिती मध्ये आपला सहभाग नोंदविला

2 / 21

..... घटना समिती विधिमंडळ म्हणून पहिल्यांदा भरली?

3 / 21

घटनेतील ... यामधील काही तरतुदी व्यक्तीच्या प्रतिष्ठेच्या जपणूकीशी संबंधित आहेत?

4 / 21

..............वस्तूचे वजन सर्वात जास्त असते.

5 / 21

मानवाच्या शरीरातील सर्वात मोठी अस्थी कोणती ?

6 / 21

जड पाण्यामध्ये खालीलपैकी कोणता पदार्थ असतो

7 / 21

दंतक्षय रोखण्यासाठी पुढीलपैकी कोणते खनिजद्रव्ये महत्त्वाचे ठरते ?

8 / 21

शुकाचार्य डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे.

9 / 21

खालीलपैकी श्योक व गिलगीट कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत?

10 / 21

अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे ?

11 / 21

भारतामधील कोणत्या राज्यामध्ये सर्वात मोठे खारे पाणथळ प्रदेश आहे ?

12 / 21

पश्चिम किनारी प्रदेशात नद्यांनी खालीलपैकी कोणते प्रारूप तयार केलेले आहे?

13 / 21

भारताच्या भू सीमा ----- देशाना भिडतात.

14 / 21

आई आणि तिच्या पाच मुलांची सरासरी वय पंधरा वर्षे आहे आई वगळून हे वय सात वर्षांनी कमी होते, तर आईचे वय किती आहे ?

15 / 21

अरूणच्या मोटारसायकलीमध्ये टाकी भरून पेट्रोल 10 दिवस पुरते. जर त्याने प्रती दिवसाला 25% गाडी जास्त चालवली तर टाकीभर पेट्रोल त्याला किती दिवस पुरेल?

16 / 21

153 ही त्रिकोणी संख्या आहे तर तिचा पाया किती ?

17 / 21

मराठीत कोणता वर्ण स्वतंत्र मानला आहे?

18 / 21

तळे या शब्दाचे अनेक वचन कोणते?

19 / 21

मूर्तिपूजक' या शब्दांचा विरुद्धार्थी शब्द निवडा

20 / 21

खालीलपैकी कोणते नृत्य राजस्थानमध्ये लोकप्रिय आहे?

21 / 21

शाळेत वेळेवर यावे या वाक्यातील शाळेत या शब्दाच्या विभक्तीचा अर्थ ओळखा ?

Your score is

The average score is 0%

0%

खाली आजून टेस्ट दिल्या आहेत त्या पण सोडवा

Test क्रमांक 108

Test क्रमांक 107

Test क्रमांक 106

Test क्रमांक 105

Test क्रमांक 104

Test सोडवा 103

1 thought on “Free Test series 113”

Leave a Comment

close button