सराव टेस्ट क्रमांक 111

खालील Test स्टार्ट वरती क्लिक करून टेस्ट सुरू करा , जे प्रश्न चुकले आहेत ते पुन्हा पहा आणि टेस्ट पुन्हा सोडवा

येणारी प्रत्येक परीक्षा साठी ही उपयुक्त आहेत नक्की सोडवा , खाली आजून टेस्ट दिल्या आहेत ते सुद्धा सोडवा

0
Created on By admin
POLICE BHARTI TEST

सराव टेस्ट क्रमांक 111

खाली सराव टेस्ट दिली आहे नक्कीच सोडवा आणि कोणते प्रश्न चुकले ते पुन्हा सोडवा 

येणारी गट ब , गट क  पोलिस भारती पासून ते तलाठी परीक्षे पर्यंत सर्व परीक्षेसाठी उपयुक्त test आहे start वरती click करून टेस्ट सुरू करा 

1 / 20

एका सांकेतिक भाषेत HOCKEY हा शब्द GNBJDX असा लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत CRICKET हा शब्द कसा लिहिला जाईल?

2 / 20

वर्तुकाची त्रिज्या 10 टक्क्यांनी कमी केली असल्यास वर्तुकाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी कमी होईल.

3 / 20

एका कारमालक प्रतिलिटर 7.50 रु, 8 रु , 8.50 रु या दराने सलग तीन वर्षे पेट्रोल खरेदी करतो जर तो प्रत्येक वर्षाला 4000 रु. खर्च करीत असेल तर त्यांला सरासरी प्रतिलिटर किती रुपये खर्च येईल ❓

4 / 20

x+400चे 12.5%=300 चे 70% तर x ची किंमत किती ?

5 / 20

_______निश्चित आकार नसतो व आकारमानही नसते ?

6 / 20

कोणते शहर महाराष्ट्रात संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे ?

7 / 20

नागपूर शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे ?

8 / 20

कर्क रेषा कोणत्या राज्या जाते?

9 / 20

बालकाचा रक्तगट AB असल्यास पालकाचा रक्तगट कोणता असल?

10 / 20

'गाजर' यामध्ये कोणते जीवनसत्त्व असते?

11 / 20

गुरुत्वीय बलामुळे वर फेकलेली वस्तू खाली पडताना तिच्या गतीवर काय परिणाम होतो?

12 / 20

वीज चमकल्यानंतर ढगांचे गडगडणे ऐकू येते कारण?

13 / 20

हवेच्या प्रदुषणास जास्तील जास्त जबाबादार असलेला वायू कोणता?

14 / 20

टिटिकाका हे जगातील सर्वोच्च सरोवर --------------- या देशांमध्ये वसले आहे.

15 / 20

सापुतारा थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?

16 / 20

आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली ?

17 / 20

दि. 21 डिसेंबर 1909 रोजी जॅक्सन वर कोणी गोळ्या झाडल्या ?

18 / 20

कर्झन वायली याला गोळी घालून कोणी ठार मारले ?

19 / 20

_________ हा महाराष्ट्रातील पहिला सशस्त्र क्रांतिकारक होय

20 / 20

भारतीय क्रांतिकारकांच्या संघटनांच्या अपयशाचे महत्वाचे कारण म्हणजे .

Your score is

The average score is 0%

0%

खाली आजून टेस्ट दिल्या आहेत त्या पण सोडवा

Test क्रमांक 108

Test क्रमांक 107

Test क्रमांक 106

Test क्रमांक 105

Test क्रमांक 104

Test सोडवा 103

Leave a Comment

close button