सराव टेस्ट क्रमांक 110

खालील Test स्टार्ट वरती क्लिक करून टेस्ट सुरू करा , जे प्रश्न चुकले आहेत ते पुन्हा पहा आणि टेस्ट पुन्हा सोडवा

येणारी प्रत्येक परीक्षा साठी ही उपयुक्त आहेत नक्की सोडवा , खाली आजून टेस्ट दिल्या आहेत ते सुद्धा सोडवा

0
Created on By admin
test series

सराव टेस्ट क्रमांक 110

खाली सराव टेस्ट दिली आहे नक्कीच सोडवा आणि कोणते प्रश्न चुकले ते पुन्हा सोडवा 

येणारी गट ब , गट क  पोलिस भारती पासून ते तलाठी परीक्षे पर्यंत सर्व परीक्षेसाठी उपयुक्त test आहे start वरती click करून टेस्ट सुरू करा 

1 / 25

सीमा आणि संजना यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3 : 5 आहे व त्यांच्या आजच्या वयांची बेरीज 72 वर्षे आहे, तर 4 वर्षांपूर्वी संजनाचे वय किती होते?

2 / 25

जर व्याजाचा दर 18% ऐवजी 22%ठेवला तर 5 वर्षाचे सरळव्याज 4000 रू जास्त मिळते तर मुद्दल कती असेल?

3 / 25

90% च्या 15% च्या 30% = ?

4 / 25

एका कार मधील 6 लोकांचे सरासरी 35 किलो होते.रमेश कारमध्ये बसल्यानंतर सरासरी 1 ने वाढली,तर रमेशचे वजन किती❓

5 / 25

20, 15, 10 या संख्या मालिकेतील 15 वे पद काढा ❓

6 / 25

भारतात कोणत्या क्षेत्रात छुप्या बेरोजगारीचे दर्शन घडते❓

7 / 25

चलनाच्या अवमुल्यनामुळे काय होते❓

8 / 25

विमा हा दोन पक्षातील काय आहे❓

9 / 25

नाबार्ड चे मुख्यालय कोठे आहे❓

10 / 25

खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले❓

11 / 25

अर्थव्यस्थेतील तृतीय क्षेत्र कोणते❓

12 / 25

लंब दिशेने प्रयुक्त झालेल्या बलास काय म्हणतात❓

13 / 25

3..13

 

 

 

 

 

 

तुर्भे मुंबई येथे असणारे अणुभट्ट्या मध्ये खालील कोणत्या भट्टीचा समावेश नाही❓

14 / 25

सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब किती असतो❓

15 / 25

पाण्याची महत्तम घनता किती तापमानावर असते❓

16 / 25

लिंबुवर्गिय फळांमध्ये कोणते जिवनसत्व असते❓

17 / 25

खालीलपैकी कोणता पदार्थ धातु सदृश्य आहे❓

18 / 25

आधुनिक मुलद्रव्य आर्वतसारणी मध्ये तांबे चा अनुक्रमांक किती❓

19 / 25

खालीलपैकी अग्नीबाणाच्या गतिसाठी वापरलेले तत्व न्युटनच्या कोणत्या नियमांवर आधारित आहे❓

20 / 25

खालीलपैकी 'आंतरराष्ट्रीय युवा दिन' कधी साजरा केला जातो❓

21 / 25

दहा हजार धावा पूर्ण करणारी पहिली भारतीय व जगातील दुसरी खेळाडू कोण ठरली आहे❓

22 / 25

हरितक्रांतीनंतर ---------- हे सर्वात जास्त उत्पादन वाढ दर्शविणारे प्रमुख अन्नधान्य पीक आहे.

23 / 25

महाराष्ट्रतील होमरूल चळवळीचे प्रणेते होते ?

24 / 25

देशातील सर्वाधिक 13 एक्स्प्रेस व असलेले ....... हे पहिले राज्य ठरले आहे?

25 / 25

निवडणूक आयोगाची तरतूद राज्यघटनेत कोणत्या कलमानुसार आहे ?

Your score is

The average score is 0%

0%

खाली आजून टेस्ट दिल्या आहेत त्या पण सोडवा

Test क्रमांक 108

Test क्रमांक 107

Test क्रमांक 106

Test क्रमांक 105

Test क्रमांक 104

Test सोडवा 103

2 thoughts on “सराव टेस्ट क्रमांक 110”

Leave a Comment

close button