चालू घडामोडी 15 सप्टेंबर 2022

On: Thursday, September 15, 2022 4:31 PM
चालू घडामोडी
चालू घडामोडी 15 सप्टेंबर 2022

15 सप्टेंबर 2022 च्या संपूर्ण चालू घडामोडी आधारित आज टेस्ट बनवली आहे , खाली प्रश्न उत्तर स्वरूपात दिलेल आहे नक्कीच पहा आणि सर्व प्रश्न सोडवा

येणारी प्रत्येक परीक्षा साठी ही उपयुक्त आहेत नक्की सोडवा , खाली आजून टेस्ट दिल्या आहेत ते सुद्धा सोडवा

0
Created on By admin
current affair 15 saptember

आजच्या चालू घडामोडी 15 सप्टेंबर 2022

खाली आजची दिवभसभराच्या संपूर्ण चालू  घडामोडी  टेस्ट दिली आहे नक्कीच सोडवा आणि कोणते प्रश्न चुकले ते पुन्हा सोडवा 

येणारी , राजयसेवा  पासून  ते गट ब , गट क  पोलिस भारती पासून ते तलाठी परीक्षे पर्यंत सर्व परीक्षेसाठी उपयुक्त test आहे start वरती click करून टेस्ट सुरू करा 

1 / 11

ज्ञानवापी मशीद कोणत्या राज्यात आहे ?

2 / 11

ज्ञानवापी मशीद प्रकरण कोणत्या न्यायालयात चालू आहे ?

3 / 11

‘वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकल्प महाराष्ट्र सोडून आता कोणत्या राज्यांमध्ये स्थलांतरित झाला आहे ?

4 / 11

भारत सरकारचा महत्वाकांशी उपक्रम प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत _____ येथून काही चित्ते भारतात आणण्यात येणार आहे ?

5 / 11

नामीबिया ही स्टेट कोणत्या देशातील आहे ? 

6 / 11

70 वर्षानंतर भारतात येणाऱ्या चीत्यांना  " कोणत्या वर्षी "  भारतात विलुप्त प्राणी म्हणून घोषित करण्यात आले होते ?

7 / 11

सध्या चर्चेत असलेले कुणो राष्ट्रीय उद्यानात कोणत्या राज्यात आहे ? (प्रोजेक्ट चित्ता )

8 / 11

‘वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकल्प काय उत्पादन करणार आहेत ?

9 / 11

जनावरांना सध्या कोणत्या विषाणूची लागत होतं आहे ?

10 / 11

रॉजर फेडररने सलग पाच वर्षे युएस ओपन (2004 ते 2008) ग्रँडस्लॅम जिंकणारा तो कितवा टेनिसपटू आहे ?

11 / 11

रॉजर फेडररने नुकतीच व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली त्याने एकूण किती ग्रँडस्लॅम विजेतेपदं पटकावली आहेत ?

Your score is

The average score is 0%

0%

खाली आजून टेस्ट दिल्या आहेत त्या पण सोडवा

Test क्रमांक 108

Test क्रमांक 107

Test क्रमांक 106

Test क्रमांक 105

Test क्रमांक 104

Test सोडवा 103

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment