MPSC करणाऱ्या प्रेत्येक विधार्थ्याना पडणारा प्रश्न म्हणजे MPSC चा full form किंवा MPSC चा meaning काय आहे .
तर आज आपण MPSC चा फुल्ल फॉर्म काय आहे हे मराठी मधून जाणून घेणार आहे .
हे आर्टिकल वाचल्या नंतर तुम्हाला MPSC full form काय आहे हे नक्कीच समजेल .
जर आपण स्पर्धा परीक्षा चा अभ्यास करत असाल तर आपणाला MPSC चा full form माहित असणे गरजेचे आहे.
MPSC म्हणजे काय ?(What is MPSC)
MPSC म्हणजे हे एक महारष्ट्र सरकारची एक संस्था आहे. जी महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या पदांसाठी स्पार्धा परीक्षा आयोजन करते .
वय मर्यादा १९ वर्षे पुढील कोणतीही पदवी असलेले व्यक्ती या परीक्षा आपल्या वयाच्या ३८ वय वर्ष पर्यंत परीक्षा देऊ शकतात .
या परीक्षे मध्ये यशस्वी झालेले विधार्थी महाराष्ट्र शासनाच्या वेवेगळ्या पदावरती कार्यरत होतात त्यामध्ये जिल्हाधिकारी ,
पोलीस -उपअधीक्षक तसेच ताशिलदार या पदावरती कार्यारत होऊ शकतात .
MPSC Full Form in मराठी MPSC फुल फॉर्म मराठीमध्ये
आपण आत्ताच MPSC मम्हणजे काय पहिले आत्ता MPSC full form काळजी पूर्वक वाचा आणि लक्षात ठेवा . Full Form of MPSC in marathi
MPSC चा Full Form आहे
MPSC : “Maharashtra Public Service Commission “
त्यालाच आपण मराठी मध्ये
MPSC : “महाराष्ट्र लोकसेवा आयोग “
असेही म्हणतो .
MPSC परीक्षेसाठी पात्रता काय असते?
- या परीक्षेस पात्र उम्मेदवार हा भारताचा नागरिक असायला हवा.
- या परीक्षेसाठी किमान वय १९ वर्षे असायला हवे. तसेच खुल्या गटातील उमेदवारांचे जास्तीत जास्त वय हे ३८ वर्षे आणि राखीव गटातील उमेदवारांचे जास्तीत जास्त वय हे ४३ वर्षेपेक्षा जास्त नसावे.
- परीक्षेस पात्र होण्याकरिता उमेदवाराकडे कोणत्याही शाखेची पदवी असणे आवश्यक आहे.
- उमेदवार हा महाराष्ट्राचा मूळ निवासी असायला हवा व त्याच्याकडे महाराष्ट्राचे मूळ निवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate) असणे गरजेचे आहे.
- उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- वरील सर्व गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही MPSC परीक्षेस पात्र आहात.
MPSC द्वारे कोणत्या परीक्षा घेतल्या जातात .
- राज्य सेवा परीक्षा
- महाराष्ट्र वन सेवा परीक्षा
- महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा
- महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट अ व गट ब परीक्षा
- पोलीस उपनिरीक्षक परीक्षा
- लिपिक-टंकलेखक परीक्षा
- दिवाणी न्यायाधीश परीक्षा
- कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी परीक्षा
- महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षा
- सहायक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा
- सहायक अभियंता परीक्षा
- सहायक परीक्षा
- विक्रीकर निरीक्षक परीक्षा
- कर सहायक गट-क परीक्षा
MPSC परीक्षा निवड प्रक्रिया खालील प्रमाणे असते :
MPSC मध्ये परीक्षा हि ३ टप्या मध्ये घेतली जाते
- पूर्व परीक्षा (त्यालाच आपण Prelims असे हि म्हणतो )
- मुख्य परीक्षा (त्यालाच Mains Exam असे म्हणतात )
- मुलाखत (Interview यालाच म्हणतात )
या बद्दल आपण सविस्तर माहिती घ्यासाठी आपण खाली दिलेल्या लिंक वरती click करा