सराव टेस्ट क्रमांक 87

खाली सराव टेस्ट दिलेली आहे येणारी MPSC , सरळसेवा , तलाठी भरती सर्वांच्यासाठी उपयुक्त अशी टेस्ट दिलेली आहे नक्की सोडवा’

3617
Created on By admin

सराव टेस्ट क्रमांक 87

खालील START वरती क्लिक करून  TEST  सुरू करा 

1 / 20

महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण ___ आहे

2 / 20

थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतातील कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावर वसलेले आहे?

3 / 20

महाराष्ट्र राज्यातील गोदावरी नदीवरील सर्वाधिक लांब पुल कोठे आहे?

4 / 20

स्वातंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण ?

5 / 20

खालील पैकी कोणता समाजसुधारक अल्पजीवी ठरला ?

6 / 20

मानवी शरीरात किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात?

7 / 20

कोणते मूलद्रव्य पिकाचा जोम व रोग प्रतिकार क्षमता वाढविते?

8 / 20

भूकंप येण्यापूर्वी वातावरणात खालीलपैकी कोणत्या वायूच्या प्रमाणात वाढ होते ?

9 / 20

सूर्यफूल ही............. वनस्पती आहे.

10 / 20

_________ हे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य आहे.

11 / 20

Mangifera indica हे कोणत्या वनस्पती चे वैज्ञानिक नाव आहे ?

12 / 20

खालीलपैकी कोण vitakar च्या पंचसृष्टी वर्गीकरणात येत नाही?

13 / 20

महाताष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कोठे आहे ?

14 / 20

" शिवजीसागर " जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात ?

15 / 20

दगडफूल ही वनस्पती पुढीलपैकी कोणत्या वायूरूप प्रदुषकाला अत्यंत संवेदनशील असते ?

16 / 20

भगतसिंग , सुखदेव , चंद्रशेखर आझाद यांनी --------------- या क्रांतिकारकारी संघटनेची स्थापना केली

17 / 20

पश्चिम महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात?

18 / 20

प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा?
1, 2, 6, 15, 31, 56, ?

19 / 20

खालीलपैकी आधुनिक भारताचे जनक कोण ?

20 / 20

खालीलपैकी कोणत्या ग्रहाला नैसर्गिक उपग्रह नाहीत?

Your score is

The average score is 53%

0%

खालील टेस्ट सुद्धा सोडवा

TEST क्रमांक 86

TEST क्रमांक 85

TEST क्रमांक 84

Leave a Comment

close button