सराव टेस्ट क्रमांक 88

खाली सराव टेस्ट दिलेली आहे , येणारी MPSC , सरळसेवा , तलाठी भरती सर्वांच्यासाठी उपयुक्त अशी टेस्ट दिलेली आहे नक्की सोडवा’ , जे प्रश्न चुकले आहेत ते तपासून नक्कीच पहा

2702
Created on By admin

सराव टेस्ट क्रमांक 88

खालील Start वरती क्लिक करून Test सुरू करा 

1 / 20

_________ पर्वत रांगेमुळे नर्मदा व तापीचे खोरे एकमेकांपासून अलग झालेले आहेत?

2 / 20

'येते' या क्रियापदाचे मूळ शब्द हा......आहे

3 / 20

शुध्द पाण्याचा pH जवळपास ________असतो?

4 / 20

ॲल्युमिनियमचे प्रमुख धातूक खालीलपैकी कोणते आहे?

5 / 20

आपण जसजसे उंच जातो तसतशी हवा ....... होत गेल्याने वातावरणीय दाब .......... होत जातो.

6 / 20

स्ट्रॉबेरी हे.... प्रकारचे फळ आहे

7 / 20

खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात ?

8 / 20

खालीलपैकी तापी ची कोणती उपनदी नाही

9 / 20

खालीलपैकी अयोग्य विधान निवडा

10 / 20

राज्यपालांचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळते ?

11 / 20

नेत्रदान करता वेळी कोणता भाग दान करतात?

12 / 20

2G , 3G , 4G येथे G म्हणजे काय ?

13 / 20

......... हे शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसच्या आंतरिकमात्रेसाठी (शोषणासाठी) जबाबदार आहे.

14 / 20

महाराष्ट्र राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री कोण होते ?

15 / 20

खालीलपैकी कोणता पचनसंस्थेचा भाग नाही ?

16 / 20

राज्य मुख्य माहिती आयुक्तांची नेमणूक कोण करतात❓

17 / 20

मोतीबिंदू हा _ _ _ _ _ यातील दोषामुळे होतो ? 

18 / 20

_ _ _ _ _ यामध्ये डी हे जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात आढळते ?

19 / 20

पोलिओ या रोगामुळे शरीराच्या कोणत्या भागास इजा होते ?

20 / 20

मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते ?

Your score is

The average score is 59%

0%

खालील टेस्ट सुद्धा सोडवा

TEST क्रमांक 86

TEST क्रमांक 85

TEST क्रमांक 84

Leave a Comment

close button