सराव टेस्ट क्रमांक 100

खालील Test स्टार्ट वरती क्लिक करून टेस्ट सुरू करा , जे प्रश्न चुकले आहेत ते पुन्हा पहा आणि टेस्ट पुन्हा सोडवा

येणारी प्रत्येक परीक्षा साठी ही उपयुक्त आहेत नक्की सोडवा , खाली आजून टेस्ट दिल्या आहेत ते सुद्धा सोडवा

5900
Created on By admin

सराव टेस्ट क्रमांक 100

खाली सराव टेस्ट दिली आहे नक्कीच सोडवा आणि कोणते प्रश्न चुकले ते पुन्हा सोडवा 

1 / 20

औरंगाबाद विभागात कोणते ठिकाण सुती कापडासाठी प्रसिद्ध आहे?

2 / 20

कोणत्या व्यापारांनी सर्वात प्रथम आफ्रिकी गुलाम आपल्या देशात आणले?

3 / 20

भारतीय अनुयुगाचे जनक कोण?

4 / 20

दक्षिण आफ्रिकेत महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली कोणती चळवळ झाली?

5 / 20

एका आयताकृती जागेची लांबी 225 मीटर असून रुंदी 150 मीटर आहे तर त्या जागेचे क्षेत्रफळ किती?

6 / 20

खालील प्रत्येक सामग्रीचा मध्य काढा?

५,८,३,७,८,१५,१२,४

7 / 20

एका कारमधील 6 लोकांचे सरासरी वजन 35 किलो होते. रमेश कारमध्ये बसल्यानंतर सरासरी 1 ने वाढली, तर रमेशचे वजन किती?

8 / 20

मराठी व हिंदीचे सरासरी गुण 90 आहेत. हिंदी व इंग्रजीचे सरासरी गुण 80 आहेत. मराठी व इंग्रजीचे सरासरी गुण 85 आहेत. तर मराठीचे गुण किती?

9 / 20

महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये ----- मृदा मोठ्या प्रमाणात विखुरलेली आढळते?

10 / 20

महाराष्ट्राचे पठार मुख्यत्वेकरून खालीलपैकी कोणत्या खडकांपासून निर्माण झाले आहे?

11 / 20

महाराष्ट्रातील कोणत्या भागात बेसॉल्ट खडकाची जाडी सर्वांत जास्त आहे❓

12 / 20

पुणे जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरून कोणती नदी वाहते?

13 / 20

खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये एकापेक्षा जास्त नॅशनल पार्क आहेत?

14 / 20

सहस्रकुंड धबधबा कोठे आहे?

15 / 20

सौताडा धबधबा (विंचरणा नदी) कोठे आहे?

16 / 20

रंधा धबधबा कोठे आहे?

17 / 20

मुक्तागिरी धबधबा कोठे आहे?

18 / 20

जनहित याचिका राज्यघटनेच्या पुढील क्रमानुसार दाखला करता येते.

19 / 20

सरहद गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते

20 / 20

शहाणा-शहाणपणा हे कोणत्या प्रकारचे नाम आहे?

Your score is

The average score is 51%

0%

खाली आजून टेस्ट दिल्या आहेत त्या पण सोडवा

Test क्रमांक 93

Test क्रमांक 92

Test सोडवा 89

Leave a Comment

close button