Test 36

1. 
Choose from the following the verb form of 'liberty'

2. 
Choose the right preposition: It is natural for a human being to wish ..............money.

3. 
Pick the right idiom which fits into the sentence: He remained loyal to me ____.

4. 
खालीलपैकी कोण भारताचे पहिले अंतराळवीर म्हणून ओळखले जातात?

5. 
भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण होत्या?

6. 
ब्रिटिश पार्लमेंटचे पहिले भारतीय सदस्य खालीलपैकी कोण होते?

7. 
नुकतीच निती आयोगाच्या उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

8. 
जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये ग्रंथालय असणारा जामताडा हा …. राज्यातील भारतातील पहिला जिल्हा बनला आहे.

9. 
राज्यातील भौगोलिक मानांकन प्राप्त (G.I) मध्ये चींनोर तांदूळ पुढील कोणत्या ठिकाणचा आहे

10. 
मृत RBC ( लाल रक्त पेशींना ) ना नष्ट करण्याचे काम ............ करते ❓

11. 
राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्पाचा हिस्सा असलेला सुवर्ण चातुष्कोनापैकी कोणत्या शहरांना जोडणारी बाजू सर्वाधिक लांबीची आहे❓

12. 
यवतमाळमध्ये मध्ये एका व्यक्तीचे वजन 120 किलो असेल तर त्याच व्यक्तीचे चंद्रावर वजन किती असेल?

13. 
महाराष्ट्रा राज्याला खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा लागून आहे ?

14. 
संसदेचे द्वितीय किंवा वरिष्ठ सभागृह कोणते ?

15. 
घटक राज्यांतील विधिमंडळाचे प्रथम किंवा कनिष्ठ सभागृह कोणते ?

16. 
नाबार्ड चे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे ?

17. 
आतापर्यंत किती भारतीयांना ऑस्कर पुरस्कार मिळालेला आहे ?

18. 
कोणती रक्कम दोन वर्षासाठी 20 टक्के प्रति वर्षाने गुंतवली तर रुपये 720 होईल ?

19. 
आय पी एल 2022 मध्ये एकूण किती संघ खेळले आहे ?

20. 
देवळातील घंटा ही दर 35 मिनिटांनी वाचते. जर ती 5 मिनिटांपूर्वी वाजली असेल आणि आता सकाळचे 07:45 मिनिटे झाली असतील, तर पुढील घंटा कोणत्या वेळेला वाजेल❓

21. 
एका पाण्याच्या टाकी चा 3/16 भाग भरण्यास 15 मिनिटे लागतात. तर उर्वरित टाकी भरण्यास किती वेळ लागेल❓

22. 
प्रत्येकी 5 पेढे दिले तर काही पेढे 24 मुलांना पुरतात. तेवढेच पेढे प्रत्येक मुलास तीन दिले तर किती मुलांना पुरतील❓

23. 
एक वस्तू विकल्याने विक्रेत्याला 4 टक्के तोटा होतो, जर त्या वस्तूची किंमत 550 रुपयांनी वाढविली असती तर 6 टक्के नफा झाला असता, तर त्या वस्तूची मूळ किंमत काय❓

24. 
दिपीका कुमारी कोणत्या खेळाशी संबंधित आहे❓

25. 
संगणाकात वापरण्यात येणारे बायनरी नंबर पध्दतीचे स्वरूप कसे असते❓

👇___ खालील टेस्ट सुद्धा सोडवा ___👇

⚫️ TEST NUMBER 34 ⚫️
🔴 TEST NUMBER 33 🔴
🔵 TEST NUMBER 32 🔵

2 thoughts on “Test 36”

Leave a Comment

close button