1.
'पारा चढणे' या वाक्प्रचाराचा अर्थ-
2.
आश्विनला 2446 गुणांच्या परीक्षेत 1446 गुण मिळाले तर त्या शेकडा किती गुण मिळाले ?
3.
एका पार्टीत 5 मित्र एकमेकांना हात मिळवितात तर एकूण किती हात मिळविण्याची संख्या होईल❓
4.
पदार्थाच्या एका ग्रॅम-मोलमधील रेणूंची संख्या ……… इतकी असते?
5.
" क्षणभंगूर बाब " या अर्थाचा वाक्यप्रचार कोणता ❓️
6.
"अडला हरी गाढवाचे पाय धरी" या म्हणीतून काय व्यक्त होते?
7.
जागतिक व्यापार संघटनेची स्थापना केव्हा झाली ?
8.
बॉम्बे - ठाणे रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली?
9.
इंडियन नॅशनल आर्मी ची स्थापना कोणी केली ?
10.
भारताची राजधानी कलकत्ता येथून दिल्लीला नेणाऱ्या ब्रिटिश गर्व्हनर जनरलचे नाव सांगा ?
11.
रामेश्वर हे तीर्थस्थळ कोठे आहे ?
13.
पोलीस स्मृतिदिन केव्हा पाळला जातो ?
14.
भारतरत्न पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण?
16.
द्विज शब्दाचा अर्थ __________ आहे
17.
जोसेफ बॅपटिस्टा हे _____ यांचे सहकारी आणि वकील होते. ?
18.
गोल (GOAL) " हॆ आत्मचरित्र खालीलपैकी कोणत्या खेळाडूचे आहे?
19.
'तुरंग' या शब्दाला समानार्थी शब्द सांगा.
20.
शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती ❓
22.
जर @ आहे भागाकार आणि $ आहे गुणाकार, तर खालीलपैकी सर्वात लहान पर्याय ओळखा.
23.
भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हटले जाते?
24.
लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे❓
25.
हृदयाचा एक ठोका ______सेकंदात होतो