मराठी व्याकरण टेस्ट | Marathi Grammer Test 2

एकूण प्रश्न संख्या : 20 आहे

खाली मराठी व्याकरण टेस्ट | Marathi Grammer Test 1 देण्यात आलेली आहे नक्कीच सोडवा आणि काही शंका असतील तर comment करून विचारा

पास होण्यासाठी :- 10 मार्क पडणे आवश्यक आहे

आलोचनाओं से मत डरो क्योंकि
धूप कितनी भी तेज समंदर
सुखा नही करते !

Mpsc Success

तूमची Test सोडवल्यावर लगेच score समजेल

खाली संपूर्ण प्रश्न दिलेले आहेत ते पाहून टेस्ट सोडवा

मराठी व्याकरण टेस्ट | Marathi Grammer Test 2
1. 
"शिक्षकांनी मुलांना शिकवावे" प्रयोग ओळखा

2. 
सचिवालय' हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे?

3. 
शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा :

4. 
'कृपन' या शब्दास खालीलपैकी विरुद्धार्थी शब्द कोणता ❓️

5. 
खालीलपैकी घर्षक व्यंजन कोणते?

6. 
खालील वाक्यातील ‘प्रयोग’ ओळखा❓ ‘मांजर उंदिर पकडते.’

7. 
नावापूर्वी येणाऱ्या विशेषणाला काय म्हणतात?

8. 
'मी नदीच्या "काठाने" गेलो' अधोरेखित शब्दाच्या विभक्तीच्या कारकार्थ ओळखा ?

9. 
खालीलपैकी कोणते वाक्य नकारार्थी वाक्य आहे?

10. 
आमच्या घराजवळ वाचनकट्टा आहे या वाक्यात ‘कट्टा’ शब्दाचा कोणता अर्थ अभिप्रेत आहे ?

11. 
योग्य समानार्थी शब्द निवडा. ' तात " = ........... ?

12. 
योग्य समानार्थी शब्द निवडा. 'सई' "= ?

13. 
विशेषण ओळखा

14. 
" पाचशे रुपये देखील मोठी रक्कम आहे " या वाक्याचा प्रकार ओळखा.

15. 
वाघाने गायीवर झडप घातली . या वाक्यातील क्रियापद ओळखा ?

16. 
खलील वाक्यात ' रीती भविष्यकाळी ' वाक्य कोणते ते सांगा ?

17. 
पुढील जोडयांपैकी कोणती जोडी विरुध्द अर्थाची जोडी बरोबर आहे ते ओळखा

18. 
दिगंतर' या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधीविग्रह ओळखा

19. 
खालीलपैकी 'शुध्द शब्दयोगी अव्यय ओळखा ?

20. 
राजा पळून जाईल किंवा तो शरण येईल - या वाक्याचा प्रकार ओळखा.

21. 
खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी 'देवनागरी ' नाही.

22. 
‘पळसाला पाने तीनच’ ह्या म्हणीचा अर्थ काय ?

टेस्ट सोडवून झाल्यावर काय चुकल आहे पाहून टेस्ट पुन्हा सोडवा

3 thoughts on “मराठी व्याकरण टेस्ट | Marathi Grammer Test 2”

Leave a Comment

close button