गट ब अर्थशास्त्र विषयांची संभाव्य उत्तरे

अर्थशास्त्र संभाव्य उत्तरे
अर्थशास्त्र संभाव्य उत्तरे

आज झालेल्या गट ब पूर्व परीक्षा पेपर मधील अर्थशास्त्र विषयांची संभाव्य उत्तरे खाली दिलेली आहेत एकदा पाहून घ्या

सूचना :- ही संभाव्य उत्तरे आहेत त्यामुळे आयोग हीच बरोबर देईल असे सांगता येत नाही आणि पेपर घेऊन पहा काही Typying Mistakes असू शकतात

‘सस्टेनेबल इंटरनॅशनल फायनान्सिंग स्कीम’ कोणत्या जागतिक संघटनेशी संबंधित आहे?

(1 ) जी 20 ✅

(2) आसियान

(3) ब्रिक्स

(4) सार्क

कोणत्या संस्थेने चेक पेमेंटसाठी ‘पॉझिटीव्ह पे सिस्टम (PPS) विकसित केले आहे?

1) नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इं ✅

2) भारतीय रिझव्हं बँक

(3) नीति आयोग

(4) अर्थ मंत्रालय

कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने ‘My CGHS’ मोबाईल अॅप्लीकेशन लाँच केले?

(1) शिक्षण मंत्रालय

(2) आरोग्य मंत्रालय ✅

(3) पर्यटन मंत्रालय

4) सांस्कृतिक मंत्रालय

मार्च 2020 अखेर कोणत्या राज्यात प्राथमिक कृषि पत संस्थाची संख्या सर्वाधिक होती ?

(1) कर्नाटक

(2) तामिळनाडू

(3) गुजरात

(4) महाराष्ट्र ✅

1993 मध्ये सरकारने समिती नेमलेली होती.———— यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची निर्गुतवणूक करण्यासाठी

(1) जी. व्ही. रामकृष्ण.

(2) माँटेक अहलुवालिया

(3) सी. रंगराजन ✅

(4) सी.पी. चंद्रशेखर

सन 2017-18 मध्ये भारतातील सर्वाधिक प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक (FDI) 23.6% क्षेत्रात होती.

(1) संप्रेषण सेवा ✅

(2) वस्तुनिर्माण क्षेत्र

(3) किरकोळ आणि घाऊक व्यापार

(4) वित्तीय सेवा

वायू प्रदूषणाच्या वाढत्या समस्येचा सामना करण्यासाठी, 2021-22 च्या अर्थसंकल्पात 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ———- शहरी केंद्रासाठी ₹2217 कोटी प्रदान करण्याचा प्रस्ताव आहे.

(1) 32

(2) 42 ✅

(3) 52

(4) 62

योग्य जोड्या जुळवा

(a) देशातील द्वितीय क्रमांकाचा कृषीप्रधान उद्योग

(i) सूशी कापड उद्योग (II) लौह य स्टील उद्योग

(b) देशातील सर्वात जुना व संघटित क्षेत्रातील उद्योग

(c) जलद औद्योगिकीकरणास

(d) नवीन तंत्रज्ञानाचा वापर कारणीभूत ठरणारा उद्योग

(iii) साखर उद्योग

(iv) पाइन उद्योग

याचे उत्तर ” C ” पर्याय आहे आणि प्रश्न पत्रिका वाचून घ्या प्रश्नासाठी

नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (CAG) यांना पुरवणी लेखा परिक्षणाचे आदेश देण्याचा अधिकार असून शकतात.लेखा परिक्षण अहवाल प्राप्त झाल्यापासून _ दिवसाच्या आत लेखा परिक्षण अहवालावर ते टिप्पणी करू शकतात

(1) 30 दिवस

(2) 60 दिवस ✅

(3) 90 दिवस

(4) 120 दिवस

राजकोषीय तूट आणि वर्षभरातील व्याज भरणा गातील फरकाला _ म्हणतात

(1) वित्तीय सूट

(2) अंदाजपत्रक तूट

(3) प्राथमिक तूट ✅

(4) महसुली तूट

केंद्रीय उत्पादन शुल्काची राज्यांमधील वाटणीसाठी सातव्या वित्त आयोगाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या

(a) लोकसंख्येसाठी 25 टक्के भार

(b) प्रत्येक राज्यातील गरिबांसाठी 33.5 टक्के गार.

(c) राज्यांच्या वरडोई उत्पन्नाच्या वाढीसाठी 16.5 टक्के भार.

(d) राज्यांमधील उत्पन्नांच्या समानतेसाठी 25 टक्के भार

वरीलपैकी कोणते / ती विधान /ने योग्य आहेत ?

(1) केवळ (a) आणि (d) योग्य आहेत ✅

(3) केवळ (a), (b) आणि (c) योग्य आहेत

(2) केवळ (b) आणि (c) योग्य आहेत

(4) केवळ (a), (c) आणि (d) योग्य आहेत.

खालील विधाने विचारात घ्या

(a) ठेव विमा आणि पत हमी महामंडळ (सुधारणा) कायदा संसदेने 2021 मध्ये मंजूर केला.

(b) ठेव विम्याचा हप्ता ठेवीदारांकडून वसूल केला जातो.

(c) ठेव विमा हप्ता सर्व विमाधारक बँकांसाठी अनिवार्य

वरीलपैकी कोणते / ती विधान/ने योग्य आहे / त?

(1) फक्त (a) आणि (b) योग्य आहेत

आहे.

(2) फक्त (a) आणि (c) योग्य आहेत

(3) फक्त (b) आणि (c) योग्य आहेत

(4) वरीलपैकी सर्व योग्य आहेत ✅

खालील विधाने विचारात घ्या.

(a) संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना (SGRY) सप्टेंबर 2001 मध्ये सुरू करण्यात आली.

(b) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGS) फेब्रुवारी 2006 मध्ये सुरू करण्यात आली. (c) नेहरू रोजगार योजना (NRY) आक्टोबर 1989 मध्ये ग्रामीण गरीबांच्या फायद्यासाठी सुरू करण्यात आली.

वर दिलेल्या विधान / विधानांपैकी कोणते विधान /विधाने योग्य आहे / आहेत?

(1) (a) फक्त

(2) (b) फक्त

((3) (a) व (b) फक्त ✅

(4) (a) व (c) फक्त

2016 थी एन. के. सिंग समिती ही

(1) बारावा वित्त आयोग

(2) बारावी पंचवार्षिक योजना

(3) चौदावा वित्त आयोग 4

(4) वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायदा ✅

भारतात 1980 ते 1985 या काळात लहान जमीन धारकता होण्याची खालीलपैकी कोणती कारणे होती ?

(a) वारसा कायदा

(b) वेगाने वाढणारी लोकसंख्या

(c) ग्रामीण कर्जबाजारीपणा

(d) वेगाने वाढणारी संयुक्त कुटुंब व्यवस्था

पर्यायी उत्तरे :

(1) केवळ (a) आणि (d)

(3) केवळ (a), (b) आणि (c) ✅

(2) केवळ (b) आणि (c)

(4) केवळ (b), (c) आणि (d)

राउरकेला, भिलाई आणि दुर्गापूर येथे सार्वजनिक क्षेत्रातील तीन मोठे स्टील प्रकल्प कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान

(i) पहिली पंचवार्षिक योजना

(2) दुसरी पंचवार्षिक योजना। ✅

(3) तिसरी पंचवार्षिक योजना

(4) चौथी पंचवार्षिक योजना

खालीलपैकी कोणते राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 चे उद्दिष्ट नाही ?

(1) बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे

(2) सार्वत्रिक लसीकरण

(3) गरीब मुलांसाठी मध्यान्ह भोजन ✅

(4) दोन मुलांचे लहान कुटुंब स्विकारण्यास प्रोत्साहन

खालीलपैकी कोणता भारतीय रिझर्व्ह बँकेचा परिमाणात्मक मौद्रिक उपाय नाही ?

(1) बँक दर

(2) नैतिक समजावणी ✅

(3) रोख राखीव प्रमाण

(4) वैधानिक रोखता प्रमाण

Leave a Comment

close button