सध्या चालू घडामोडी परीक्षेला विचारताना विषयाला धरून म्हणजे चालू विषयी आणि इतर विषयी यांचे सांगड जोडून प्रश्न बनवले जातात त्यामुळे रोजच्या रोज शक्य होईल तेवढे चालू घडामोडी एक तास तरी वाचण्यासाठी दिला पाहिजे चालू घडामोडी December, 2024 test नक्कीच सोडवा
तूमची Test सोडवल्यावर लगेच score समजेल
खाली आपण 20 मार्कांची टेस्ट बनवले आहे ती नक्की सोडवा
पास होण्यासाठी :- 10 मार्क पडणे आवश्यक आहे
या पद्धतीचेच प्रश्न तुम्हाला स्पर्धा परीक्षा 2025 च्या परीक्षेमध्ये पाहण्यास येतील