” भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यक्ती विशेष

▪️ जन्म – १४ एप्रिल १८९१ (महू, MP)
▪️ मुळनाव – भीमराव रामजी सकपाळ (आंबवडे)
▪️ वडिलांचे नाव – रामजी मालोजी सकपाळ
▪️ आईचे नाव – भीमाबाई रामजी सकपाळ
▪️ मळगाव – आंबवडे (रत्नागिरी)
▪️ ३१ जानेवारी १९२० – मूकनायक हे पाक्षिक सुरू केले.
▪️ २० जुलै १९२४ – बहिष्कृत हितकारीणी सभेची स्थापना.
▪️ ३ एप्रिल १९२७ – बहिष्कृत हे पाक्षिक सुरू केले.
▪️ १९२३ – बॅरिस्टर परिक्षा उत्तीर्ण.
▪️ १९२७ समता संघाची स्थापना.
▪️ २० मार्च १९२७ – महाड येथील चवदार तळे सत्याग्रह.


▪️ २५ डिसेंबर १९२७ – महाड येथे मनस्मृतीचे दहन केले.
▪️ ९ जून १९२८ – समता वृत्तपत्र सुरू केले.
▪️ १४ जून १९२८ – दलित शिक्षण संस्थेची स्थापना.
▪️ २४ फेब्रुवारी १९३० – जनता हे वृत्तपत्र सुरू केले.
▪️ २ मार्च १९३० – काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह.
▪️ १९३०, ३१, ३२ तिन्ही गोलमेज परिषदेत उपस्थित.
▪️ २४ सप्टेंबर १९३२ – गांधी आणि आंबेडकर “पुणे करार”
▪️ १९३५ – पहिल्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचे निधन.
▪️ २३ ऑक्टोंबर १९३५ – येवला येथे धर्मांतराची घोषणा.
▪️ १५ ऑगस्ट १९३६ – स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना.
▪️ १८ जुलै १९४२ – शेड्युल कास्ट फेडरेशनची स्थापना.
▪️ १९४६ – पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना.
▪️ १९४७ मध्ये भारताचे पाहिले कायदामंत्री बनले .
▪️ २९ ऑगस्ट १९४७ – मसुदा समितीचे अध्यक्षपदी निवड.
▪️ १९४८ – हिंदू कोडबिलाची निर्मिती.
▪️ १५ एप्रिल १९४८ – डॉ. शारदा कबीर यांच्याशी.
▪️ जन १९५० – मिलिंद महाविद्यालयाची स्थापना.
▪️ १९५५ – भारतीय बौद्ध महासभेची स्थापना.
▪️ ४ फेब्रुवारी १९५६ – प्रबुद्ध भारत वृत्तपत्र सुरू केले.
▪️ १४ ऑक्टोंबर १९५६ – नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा.
▪️ १४ ऑक्टोंबर – धम्मचक्र प्रवर्तन दिन.
▪️ ६ डिसेंबर १९५६ – वयाच्या ६४ व्या वर्षी महापरिनिर्वाण.
▪️ २ जून १९१५ मध्ये “प्राचीन भारतातील व्यापार” हा प्रबंध कोलंबिया विद्यापीठात सादर करून एम. ए. पदवी मिळवली.
▪️ १९१७ मध्ये “भारताच्या राष्ट्रिय नफ्याचा वाटा – एक ऐतिहासिक पृथ्थकरणात्मक परिशिलन” हा प्रबंध Ph.D साठी सादर. वरील प्रबंध “Evolution Or Provincial Finance In British India” या नावाने प्रसिद्ध झाल्याने कोलंबिया विद्यापीठाची Ph.D पदवी मिळाली.
▪️ २० जून १९२१ – मास्टर ऑफ सायन्स पदवी प्राप्त.
▪️ ऑक्टोंबर १९२२ – लंडन विद्यापीठाची Ds.C पदवी प्रॉब्लेम ऑफ द रुपी या प्रबंधासाठी.
▪️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर सिडनेहॅम कॉलेज मुंबई येथे अर्थशास्त्र हा विषय शिकवत.
▪️ भारत-भूषण प्रिंटिंग प्रेस हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुद्रणालय होते.
▪️ डॉ. आंबेडकरांचे आत्मचरित्र – Waiting For A Visa.
▪️ डॉ बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या आई वडिलांचे १४ वे अपत्य होते.
▪️ डॉ बाबासाहेब आंबेडकरांना १९९० मध्ये मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला.
▪️ बद्ध अँड इस धम्म हा ग्रंथ त्यांच्या मरणोत्तर प्रकाशित झाला.
▪️ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समाधीला चैत्यभूमी असे संबोधले जाते.


📚 ग्रंथसंपदा

 • शद्र कोण होते ?,
 • बुद्ध अँड इस धम्म,
 • रिडल्स इन हिंदुइस्म,
 • थॉटस ऑन पाकिस्तान,
 • कास्ट इन इंडिया, स्टेट अँड मायनॉरिटी,
 • प्रॉब्लेम ऑफ द रुपी,
 • द अंटचेबल,
 • अन्हीलेशन ऑफ कास्टस्,
 • Waiting For A Visa इत्यादी.

गौरवोद्गार (टोपणनावे) –

 • बोधीसत्व,
 • महामानव,
 • भीम,
 • दलितांचा मुक्तिदाता,
 • राज्यघटनेचे शिल्पकार,
 • आधुनिक मनु,
 • बाबासाहेब,
 • भीमा इत्यादी.

Leave a Comment

close button