Test Series 01

1. 
भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य _______ संरक्षणासाठी तयार करण्यात आले.

2. 
ढोलविरा शहराचा जागतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे ते कोणत्या राज्यातील आहे?

3. 
खालीलपैकी कोणते पठार आग्नेय या दिशेकडे कललेले आहे ?

4. 
टिटिकाका हे जगातील सर्वोच्च सरोवर --------------- या देशांमध्ये वसले आहे ?

5. 
भारतातील पहिले इंग्रजी वृत्तपत्र कोणी सुरू केले?

6. 
दीपक कुमार हा भारतीय खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

7. 
मदुला सिन्हा कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या ?

8. 
भारताचे लोकांचे सार्वभौमत्व आहे कारण राज्यघटनेची प्रस्तावना या शब्दापासून सुरू होते ?

9. 
कोणत्या राष्ट्राध्यक्षांना 'मिसाईल मॅन' असेहि म्हटले जात होते ?

10. 
खालीलपैकी कोणता एक पर्वत महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे?

11. 
प्रत्येक पंचायतीचा कार्यकाळ पाच वर्षांचा असेल ?

12. 
भारतातील पंचायत राज व्यवस्था कोणत्या घटनेच्या निर्देशानुसार सुरू केली गेली होती?

13. 
कांडला (बंदर) कोठे आहे?

14. 
'वेदाकडे वळा' कोणी म्हटले होते?

15. 
भारताने प्रथम स्वातंत्र्यदिन खालीलपैकी कोणत्या वर्षी साजरा केला ?

16. 
भारतातील कोणत्या भागात दैनंदिन तापमानाची श्रेणी सर्वात जास्त आहे?

17. 
घड्याळात 10:10 वाजल्यात आरशातील प्रतिमेत किती वाजले असतील ?

18. 
जर 100 माणसे 100 दिवसात 100 कामे करू शकतात, तर 1 माणूस 1 काम किती दिवसात करू शकेल ❓

19. 
1 ते 2 दरम्यान तास काटा आणि मिनिट काटा एकमेकांना केव्हा मिळतील ❓

20. 
' होमरूल चळवळ ' प्रथम कोणत्या देशात सुरू झाली होती ?

21. 
खालीलपैकी कोणता प्रकार हा राज्य सरकारच्या कर्जदायित्वाचा भाग नाही ?

22. 
जागतिक व्यापार परिषद (WTO) कधी स्थापन झाली ?

23. 
खालीलपैकी कोणते बंदर पूर्वेकडील एक उत्तम नैसर्गिक बंदर म्हणून ओळखले जाते ?'

24. 
चुकीची जोडी ओळखा

25. 
भारतातील पहिला शिक्षण आयोग _____________ आहे ?

close button