🔰 ..सरळव्याज..
— सरळव्याज = मुद्दल × व्याजदर × मुदत ÷१००
— मुद्दल = सरळव्याज × १०० ÷ व्याजदर × मुदत
— व्याजदर = सरळव्याज × १०० ÷ मुद्दल × मुदत..
— मुदत वर्षे = सरळव्याज × १०० ÷ मुद्दल × व्याजदर
🔰 ..नफा-तोटा..
— नफा = विक्री- खरेदी..
— विक्री = खरेदी + नफा..
— खरेदी = विक्री+ तोटा..
— तोटा = खरेदी – विक्री..
— शेकडा नफा = प्रत्यक्ष नफा × १०० ÷ खरेदी..
— शेकडा तोटा = प्रत्यक्ष तोटा × १०० ÷ खरेदी..
— विक्रीची किंमत = खरेदीची किंमत × (१००+ शेकडा नफा) ÷१००..
— खरेदीची किंमत = (विक्रीची किंमत ×१००)÷ (१००+ शेकडा नफा)..
🔰 ..पायथागोरसचा प्रमेय..
01
काटकोन ञिकोण व पायथागोरसचा प्रमेय..–
— काटकोन ञिकोण
ज्या ञिकोणाचा एक कोन 90° चा /काटकोन असतो त्या ञिकोणास काटकोन ञिकोण म्हणतात..
🔸 काटकोन ञिकोणाची वैशिष्ट्ये–
— एक कोन 90° चा असतो..
— इतर दोन कोन लघुकोन असुन एकमेकांचे कोटीकोन असतात..
— 90° कोन समोरील बाजूला कर्ण म्हणतात..
— काटकोन ञिकोणात सर्वात मोठी बाजू कर्ण*असते..
👍🏼 काटकोन ञिकोण आकृती..
A
|\
| \
| \
| \
| \
| \ कर्ण
| \
| 90° \
|________________\
B C
काटकोन करणाऱ्या बाजू…
AB व BC
कर्ण = AC
पायथागोरसचा प्रमेय….
” काटकोन ञिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजू च्या वर्गाच्या बेरजेइतका असतो “
( कर्ण)² = (एक बाजू )² + ( दुसरी बा.)²..
AC² = AB² + BC²..
Police
Explain with questions