🟠 लता मंगेशकर (निधन)🟠

🔹नाव : हेमा मंगेशकर
🔸जन्म : २८ सप्टेंबर १९२९, इंदूर , मध्य प्रदेश
🔹मृत्यू : ब्रीच कँडी हॉस्पिटल , मुंबई , महाराष्ट्र
🔸इतर नावे :
▪️नाइटिंगेल ऑफ इंडिया ✅
▪️ कवीन ऑफ मेलडी ✅
🔹व्यवसाय :
▪️पार्श्वगायक
▪️अधूनमधून संगीतकार आणि गायक
▪️ निर्माता

🔸वर्षे सक्रिय : १९२९-२०२२
🔹पालक : दीनानाथ मंगेशकर (वडील)
🔸पुरस्कार :
▪️राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
▪️BFJA पुरस्कार
▪️सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायकाचा फिल्मफेअर पुरस्कार
🔹विशेष पुरस्कार :
▪️फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार
🔸सन्मान :
▪️पद्मभूषण (१९६९)
▪️दादासाहेब फाळके पुरस्कार (१९८९)
▪️महाराष्ट्र भूषण (1997)
▪️पद्मविभूषण (1999)
▪️भारतरत्न (2001)
▪️लीजन ऑफ ऑनर (2006)

1 thought on “🟠 लता मंगेशकर (निधन)🟠”

Leave a Comment

close button