1.
महर्षी कर्व्यांना 3 जून 1916 रोजी स्थापन केलेल्या महिला विद्यापीठाची प्रेरणा कुणाकडून मिळाली ?
2.
पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युध्दात अतिशुरपणे दीर्घकाळ कोण लढले?
3.
वसंदादा पाटील यांनी वैयक्तिक सत्याग्रह कुठं केला?
4.
इग्लंडप्रमाणे भारतातही पार्लमेंट असावी अशी मागणी कोणी होती?
5.
खालीलपैकी कोणता गरम पाण्याचा झरा रत्नागिरीत स्थित नाही ?
6.
भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहे ?
7.
पुण्यभूषण पुरस्कार 2021 खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला मिळालेला आहे?
8.
इंडियन कोस्ट गार्ड चे नवीन प्रमुख खालीलपैकी कोण आहेत?
9.
महिलाची आशिया चषक फुटबॉल स्पर्धा 2022 खालीलपैकी कोणत्या देशांमध्ये होणार आहे?
10.
बांगलादेश निर्मितीचा 2021 या वर्षा मध्ये खालीलपैकी कोणता महोत्सव साजरा करण्यात आला आहे?
11.
..........या दिवशी उद्दिष्टांचा ठराव एकमताने संमत झाला ?
12.
दोन अक्षयवृत्त यांच्या मधील अंतर किती असते ?
13.
1949 मध्ये कोणत्या प्रादेशिक विद्यापीठाची स्थापना झाली?
14.
सन 1934 मध्ये _____ यांनी समाजवादी काँग्रेसची स्थापना केली.
15.
कोयना धरणातील जलाशय ___ या नावाने ओळखला जातो.
16.
'सिलिमेनाईट ' चे साठे कोणत्या जिल्ह्यात आढळतात ?
17.
महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत ?
18.
खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे ?
19.
आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक कोणाला म्हणतात ?
20.
डॉ. आंबेडकरांचे कोणते लिखाण नाही ?
21.
महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली शेतक-यांनी 1918 मध्ये ‘सारा बंदी' ची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरु केली?
22.
मुडिमन समिती का नेमण्यात आली होती?
23.
राज्यपालाचा कार्यकाल हा पाच वर्षांचा असतो. तत्पुर्वी संपुष्टात येवू शकतो.
24.
खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पदावरून दूर करतांना महाभियोग पध्दत वापरली जात नाही ?
25.
राज्यसभेचे पहिले अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाचा नामनिर्देश करता येईल ?
26.
सरपंच व उपसरपंच याच्याविरुद्ध अविश्वासाचा ठराव आणावयाचा असल्यास तो ग्रामपंचायतीच्या एकूण सदस्यांपैकी किमान _____सदस्यांनी मांडावा लागतो.
27.
जव्हा नवीन संविधानाने न्यायालयाचा आरंभ झाला. तेव्हा भरताच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधिशांची एकूण संख्या किती होती ?
28.
एका चौरसा कृती मैदानाची प्रत्येक बाजू 120 मीटर आहे. त्या मैदानाभोवती पाच फेऱ्या मा किती अंतर कापले जाईल ?
29.
20 मिटर कापडाची किंमत 3600 आहे,तर 16 मिटर कापडाची किंमत किती?
30.
एका आयताचा लांबी त्याच्या रुंदीच्या दुप्पट आहे. त्या आयाताचे क्षेत्रफळ 288 चौ.से.मी. असल्यास त्यांची लांबी किती आहे ?
31.
एक वस्तुची विक्री किमत तोट्याच्या 19 पद आहे तर शेकडा तोटा किती होईल ?
Mpse pariksha
M