सराव टेस्ट क्रमांक 95

On: Thursday, August 18, 2022 5:49 PM
test 95

खालील Test स्टार्ट वरती क्लिक करून टेस्ट सुरू करा , जे प्रश्न चुकले आहेत ते पुन्हा पहा आणि टेस्ट पुन्हा सोडवा

येणारी प्रत्येक परीक्षा साठी ही उपयुक्त आहेत नक्की सोडवा , खाली आजून टेस्ट दिल्या आहेत ते सुद्धा सोडवा

4898
Created on By admin
test 95

सराव टेस्ट क्रमांक 95

खाली सराव टेस्ट दिली आहे नक्कीच सोडवा आणि कोणते प्रश्न चुकले ते पुन्हा सोडवा 

1 / 15

'चपला' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा

2 / 15

विशेषणाचा प्रकार ओळखा. 'काळा घोडा'

3 / 15

सार्वजनिक शिक्षण संपूर्ण डिजिटल करणारे भारतातील पहिले राज्य कोणते कोणते आहे?

4 / 15

महाराष्ट्र राज्याचा राज्य वृक्ष म्हणून खालीलपैकी कोणता वृक्ष ओळखला जातो?

5 / 15

नंदुरबार जिल्ह्यात कोणते ठिकाण थंड हवेचे म्हणून प्रसिद्ध आहे ?

6 / 15

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला?

7 / 15

शिखांचे 10 वे गुरु गोविंदसिंहजी यांची समाधी कोठे आहे?

8 / 15

'तृतीय रत्न' हे नाटक कोणी लिहिले आहे?

9 / 15

लोकहितवादींचे पूर्ण नाव काय

10 / 15

पंचायत समितीचे सभापती हे जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सभासद असतात, हे विधान..........

11 / 15

जिल्हा परिषदेमध्ये किती लोक संख्यामागे एका सदस्याची निवड होते ?

12 / 15

खालीलपैकी शिखर सस्था कोणाला म्हटले जाते?

13 / 15

नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात ?

14 / 15

लहानपणा देगा देवा ! मुंगी साखरेचा रवा’ ऐरावत रत्न थोर ! त्यासी अंकुशाचा मार’ या पद्य पक्तीतील अलंकार ओळखा

15 / 15

शनिवार वाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला?

Your score is

The average score is 62%

0%

खाली आजून टेस्ट दिल्या आहेत त्या पण सोडवा

Test क्रमांक 93

Test क्रमांक 92

Test सोडवा 89

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment