सराव Test क्रमांक 85 August 1, 2022 by admin 3195 Created on August 01, 2022 By admin Quiz Test सोडवून झाल्यावर आपले प्रश्न कुठे चुकले ते नक्कीच पहा , आणि टेस्ट पुन्हा सोडवा 1 / 15 खालीलपैकी कोणते लीप वर्ष नाही ? 1896 2000 1912 1894 2 / 15 राज्य घटनेचा आत्मा खालीलपैकी कशास म्हणतात ? मार्गदर्शक तत्त्वे कलमे मूलभूत कर्तव्य सरनामा 3 / 15 सध्या भारतीय राज्यघटनेत केंद्र सूचीमध्ये किती विषय समाविष्ट आहेत ? 62 76 92 100 4 / 15 1 ते 100 या अंका दरम्यान 9 हा अंक किती वेळा येतो ? 18 19 20 21 5 / 15 256 या संख्येचे वर्गमूळ किती ? 14 15 16 17 6 / 15 अनिलच्या बायकोच्या भावाची आई अनिलची कोण ? आई मामी आत्या सासू 7 / 15 अनिल एका पुस्तकाची 24 पाने दररोज वाचतो त्याला संपूर्ण पुस्तक वाचण्यास 36 दिवस लागतात त्याने दररोज १८ पाने वाचण्याचे ठरविल्यास त्याला किती दिवस लागतील ? 36 दिवस 42 दिवस 48 दिवस 54 दिवस 8 / 15 महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग कोणाला म्हणतात ? लोकमान्य टिळक महात्मा ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुले शाहू महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर 9 / 15 खालीलपैकी कोणाचा जन्मदिन 'सामाजिक न्याय' दिन म्हणून साजरा केला जातो ? वि.रा.शिंदे महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती शाहू महाराज लोकमान्य टिळक 10 / 15 पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली ? 1760 1857 1856 1761 11 / 15 राज्यसभेचे सभासद होण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी किती वर्षे असणे आवश्यक आहे ? 21 25 30 35 12 / 15 कोकणातील नद्या . . . . . . . वाहिनी आहेत ? पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर 13 / 15 ग्रामपंचायतीचे प्रभाग कोन जाहीर करतो ? जिल्हाधिकारी प्रांताधिकारी तहसीलदार राज्य निवडणूक आयोग 14 / 15 ग्रामपंचायत प्रशासनाचा प्रमुख कोण असतो ? तलाठी ग्रामसेवक सरपंच उपसरपंच 15 / 15 पंचायत राज हा विषय . . . . . . मध्ये समाविष्ट आहे ? केंद्र सूची राज्य सूची समवर्ती सूची शेषाधिकार Your score is The average score is 60% 0% Quiz पुन्हा सुरू करा खाली आजून Test दिल्या आहेत त्या सोडवा Test क्रमांक 84 Test क्रमांक 83 Test क्रमांक 82 .. …