Test Series सराव Test क्रमांक 83 By admin On: Friday, July 29, 2022 8:07 PM 5152 Created on July 29, 2022 By admin सराव Test क्रमांक 83 Test झाल्यावर नक्कीच आपले मार्क पहा 1 / 15 1. संसदेत खालीलपैकी कोणाचा समावेश होत नाही ? राष्ट्रपती राज्यपाल लोकसभा राज्यसभा 2 / 15 2. महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत ? अमरावती नाशिक औरंगाबाद नागपूर 3 / 15 3. महाराष्ट्र समृद्धी महामार्ग कुठल्या दोन शहरांमध्ये आहे ? पुणे-मुंबई औरंगाबाद-लातूर सोलापूर-कोल्हापूर मुंबई-नागपूर 4 / 15 4. नौदल प्रमुखास काय म्हणतात ? जनरल अँडमिरल एअर चीफ मार्शल कमांडर 5 / 15 5. अष्टप्रधान मंडळामध्ये न्यायाधीश म्हणून न्यायदानाचे काम कोण करत होते ? नीरजी रावजी तानाजी मालुसरे बाजीप्रभू देशपांडे हंबीरराव मोहिते 6 / 15 6. ……………..मुळे गाईचे दुध पिवळसर असते. पॅथोफिल (Panthophil) रायबोफ्लॅवीन (Riboflavin) रायबुलोज (Ribulose) कॅरोटीन (Carotene) 7 / 15 7. आपण जसजसे उंच जातो तसतशी हवा ....... होत गेल्याने वातावरणीय दाब .......... होत जातो. विरळ, जास्त विरळ, कमी दाट, जास्त दाट, कमी 8 / 15 8. विषुववृत्तीय पट्ट्यात कोणत्या प्रकारचे पर्जन्य आढळून येते? प्रतिरोध पर्जन्य आरोह पर्जन्य आवर्त पर्जन्य यापैकी नाही 9 / 15 9. भारत देशाने पृथ्वीवरील किती टक्के भाग व्यापला आहे ? 2.4 % 3.5 % 4.6% 6.5% 10 / 15 10. महात्मा गांधी यांनी चंपारण्य येते पहिल्या सत्याग्रह केव्हा केला ? 1916 1917 1919 1922 11 / 15 11. भारतात तंबाखूचे संशोधन केंद्र .......... येथे आहे. कोल्हापूर राजमहेंद्री (आंध्र प्रदेश) चेन्नई मुंबई 12 / 15 12. विजय निबंध लिहितो.'प्रयोग ओळखा कर्मणी कर्तरी भावे कर्म कर्तरी 13 / 15 13. खालीलपैकी कोणता ग्रुप ड्युअल प्लांट म्हणून ओळखला जातो ? शैवाळ लायकेन्स अँजीओस्पर्मस् कवक 14 / 15 14. महाराष्ट्रात डाळ व तेलगिरण्या प्रामुख्याने ............. या भागात आढळतात. भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली ठाणे, रायगड आणि रत्नागिरी विदर्भ, कोल्हापूर आणि सातारा विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश 15 / 15 15. खालीलपैकी महाराष्ट्र मधील कोणत्या जिल्ह्याची निर्मिती 15 ऑगस्ट या तारखेस झाली आहे? लातूर सिंधुदुर्ग गडचिरोली यापैकी नाही Your score is 0% Quiz पुन्हा सुरू करा खाली आजून Test दिल्या आहेत त्या सोडवा Test क्रमांक 80 Test क्रमांक 81 Test क्रमांक 82 .. … combinetest,marathi,mh police bharti syllabus,mpsccombine,mpscexam,mpscsuccess,police bharti age,police bharti gk questions in marathi,police bharti gk questions in marathi pdf,police bharti gk test,police bharti medical test,police bharti medical test information in marathi,police bharti mock test,police bharti mock test 2022,police bharti online test 100 marks,police bharti online test 2022,police bharti process,police bharti quiz,police bharti sathi age limit,police bharti test 100 marks,police bharti test series,police recruitment exam questions,talathibharti,testseries