Test नंबर 66

1. 
गर्भलिंग चाचणी प्रतिबंधक कायदा ……………. साली लागू करण्यात आला.

2. 
सन २०११ च्या जनगणनेच्या निष्कर्षानुसार भारतातील सर्वात जास्त लोकसंख्येचे राज्य …………… आहे.

3. 
भारतीय राज्यघटनेतील मुलभूत हक्कांतर्गत मोडणाऱ्या ‘घटनात्मक उपाययोजनेच्या हक्कां’शी संबंधित असणारे कलम …………… आहे.

4. 
राष्ट्रपती पदग्रहणसमयी …………… कोणाकडून शपथ घ्यावी लागते.

5. 
सर्वोच्च न्यायालयातील न्यायधीशांच्या नेमणुका करण्याचा अधिकार …………… यास आहे.

6. 
‘कांचनगंगा’ हे शिखर …………. कोणत्या पर्वतरांगेत आहे.

7. 
‘न्यू इंडिया’ हे वर्तमानपत्र चालवून क्रांतीचा पुरस्कार केला?

Add description here!

8. 
He said to me, “Will you give your book?” (Change the indirect speech)

9. 
कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणारा इष्ट बदल’ या शब्द्समुहासाठी योग्य शब्द शोधा.

10. 
She took me quite seriously to task. (Choose the correct passive voice of above sentence.)

11. 
‘जागतिक आरोग्य दिन’ केव्हा पाळला जातो?

12. 
‘How tall you have grown!’ What kind of sentence is this?

Add description here!

13. 
Pick out the correct sentence from the following.

14. 
एका जलद रेल्वेचा वेग नेहमीपेक्षा 8 km/hr वाढविला त्यामुळे 440 km अंतर पार करण्यासाठी 30 मिनिटे कमी लागतात तर त्या गाडीचा मूळ ताशी वेग किती होता

15. 
िलास एका शालेय वर्षात 198 दिवस उपस्थित होता त्यांची वर्षातील उपस्थिती 90% असल्यास शाळा त्या वर्षी किती दिवस भरली ?

16. 
50, 48, 24, 22, 11,........

17. 
39 विद्यार्थ्यांच्या एका वर्गाचे सरासरी वय 15 वर्ष आहे. जर वर्गशिक्षकाचे वय त्यात मिळविले तर सरासरी 3 महिन्यांनी वाढते. तर वर्गशिक्षकाचे वय किती आहे?

Add description here!

18. 
एका किल्ल्यावर 850 सैनिकांना 26 दिवस अन्न पुरते. जर 6 दिवसानंतर 150 सैनिक किल्ल्यावर जास्तीचे आलेत तर अन्न किती दिवस पूरेल?

19. 
नावापूर्वी येणाऱ्या विशेषणाला काय म्हणतात?

20. 
'वा! वा! छान निबंध लिहिला आहेस तू!' या वाक्यात केवलप्रयोगी अवयवाचा कोणता प्रकार आलेला आहे?

21. 
जय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

22. 
वीट - या शब्दास समानार्थी असलेला शब्द ओळखा.

23. 
यद्ध सेवा पदक प्राप्त करणारी पहिली महिला कोण ठरली आहे

24. 
महाराष्ट्रातील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी शिक्षक अकादमी (Teachers Academy) सुरू करण्यात येणार आहे

25. 
भारतीय नौदलाला लवकरच कोणत्या देशाकडून "स्मॅश 200 प्लस" प्रणाली मिळणार आहे

Test आपल्या मित्राना देखील share करा , मागे झालेल्या सर्व Free Test सोडवून घ्या

👇___ खालील टेस्ट सुद्धा सोडवा ___👇

⚫️ TEST NUMBER 41 ⚫️
🔴 TEST NUMBER 40 🔴
🔵 TEST NUMBER 37 🔵

3 thoughts on “Test नंबर 66”

Leave a Comment

close button