1.
भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयीकरण कधी झाले
2.
पुर्व किनारपट्टी रेल्वे ( ECR) मुख्यालय कोठे आहे
3.
डिस्प्रेसक्लास मिशनची स्थापना कोणी केली ?
4.
‘जायकवाडी धरण’ ……….. या नदीवर बांधण्यात आले आहे.
5.
भारताचा भू-सरहद्दीची एकूण लांबी किती कि. मी. इतकी आहे?
6.
भारताचा भूदल प्रमुखास काय म्हणतात
7.
इंग्रजाविरुद्धच्या लढ्यासाठी ‘चतुःसूत्री कार्यक्रमा’चा पुरस्कार कोणी केला.
8.
एनएसजी (NSG) म्हणजे ………….?
9.
लाकूड जळताना निघणाऱ्या धुरामध्ये मुख्य गॅस कोणता असतो
10.
खालील धातूंपैकी कोणता धातू जांभा खडकात आढळतो?
11.
वसईचा किल्ला पोर्तुगीजांकडून ………………. यांनी जिंकला.
12.
पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली.?
13.
रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली?
14.
काय झाड , काय डोंगर, काय हॉटेल समद ओके मध्ये हाय. दिलेल्या वाक्यातील ( झाड, डोंगर, हॉटेल ) हे शब्द कोणते आहेत
15.
सध्याचे नौदल प्रमुख कोण आहेत ? ( एप्रिल 2022 )
16.
भाषा म्हणजे.........?
17.
यमुना नदी काठावर कोणते प्रसिद्ध शहर आहे ?
18.
छ. शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
19.
घटकराज्याच्या महाधीवक्त्यांची नियुक्ती ……….. यांच्यामार्फत केली जाते.
20.
सोनमर्ग, गुलमर्ग ही थंड हवेची ठिकाणे ……….. या राज्यात आहेत.
21.
राष्ट्रपतीला आपल्या पदाचा राजीनामा द्यावयाचा असेल,तर तो त्यांनी स्वहस्ताक्षरात ………… यांचाकडे सुपूर्द करावा.
22.
‘सत्यासत्य’ या सामासिक शब्दाचा विग्रह काय होईल?
23.
भारतीय बनावटीचा पहिला महासंगणक ………………… आहे.
24.
हिऱ्याबद्दल खालीलपैकी कुठले वाक्य चुकीचे आहे?
25.
‘पंतप्रधान जन-धन' योजने’चे घोषवाक्य काय?
Question
F