सराव टेस्ट क्रमांक 102

खालील Test स्टार्ट वरती क्लिक करून टेस्ट सुरू करा , जे प्रश्न चुकले आहेत ते पुन्हा पहा आणि टेस्ट पुन्हा सोडवा

येणारी प्रत्येक परीक्षा साठी ही उपयुक्त आहेत नक्की सोडवा , खाली आजून टेस्ट दिल्या आहेत ते सुद्धा सोडवा

2453
Created on By admin
test series

सराव टेस्ट क्रमांक 102

खाली सराव टेस्ट दिली आहे नक्कीच सोडवा आणि कोणते प्रश्न चुकले ते पुन्हा सोडवा 

1 / 25

रामचे वय हरीच्या वयाच्या तिप्पट आहे. दोघांच्या वयांतील फरक 16 वर्षे असल्यास; त्या दोघांच्या वयांची बेरीज किती?

2 / 25

एक नळ एक टाकी 4 तासत भरतो तर 40 मिनिटात टाकीचा किती भाग पाण्याने भरेल?

3 / 25

18 मजूर रोज 12 तास काम करुन एक काम 30 दिवसात संपवितात तेच काम 20 मजूरांना 36 दिवसात संपवायचे असल्यास रोज त्यांना किती तास काम करावे लागेल.

4 / 25

37 ते 61 मधील सर्व विषम संख्याची सरासरी किती?

5 / 25

EAR OF GET MOUTH IVORY TAJ ......

6 / 25

खालीलपैकी कोणते पठार आग्नेय या दिशेकडे कललेले आहे.

7 / 25

------------------- या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात ?

8 / 25

कोलाम ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आढ‌‌‌‌‌ळते?

9 / 25

'बंदी जीवन' ही पुस्तिका कोणी लिहिली ?

10 / 25

खालीलपैकी कोणत्या राज्यात अनुसूचित जमातींसाठी लोकसभेच्या जागा राखीव आहेत ?

11 / 25

.............यांनी नाशिक येथे 'ग्रंथोत्तेजक मंडळी' नावाची संस्था स्थापन केली होती.

12 / 25

सतीच्या चालीचे निर्मूलन करण्यासाठी जॉन माल्कम यांनी मुंबईत चालवलेल्या प्रयत्नांना..........यांनी पाठिंबा दिला.

13 / 25

हिन्दुस्तानामध्ये दळणवळणाच्या विकासासाठी ब्रिटीश सरकारने रॉबर्टसन कमिटीद्वारे.......... स्थापन केले.

14 / 25

सन २०११ च्या जनगणना नुसार महाराष्ट्रात सर्वाधिक स्त्री पुरुष प्रमाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

15 / 25

महाराष्ट्राच्या नदी प्रणाली बाबत कोणते विधान चूक आहे?

16 / 25

खांद्याचा सांधा हे कोणत्या प्रकारच्या सांध्याचे उदाहरण होय?

17 / 25

डोलो ही गोळी कोरोना काळात खूप वापरली गेली, ह्या गोळी चा घटक काय?

18 / 25

प्रधानमंत्री जनधन योजना औपचारिकरित्या.........रोजी सुरू करण्यात आली

19 / 25

अप्रत्यक्ष कराचा अंतिम करभार कोणावर पडतो ?

20 / 25

राज्यसभेचे अध्यक्ष..........पेक्षा अधिक संख्या नसलेल्या उपाध्यक्ष यांच्या पॅनेलचे नामांकन करतात

21 / 25

जमशेदपूर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीवर वसले आहे ?

22 / 25

पुढीलपैकी काय सोन्या सारखे दिसते म्हणून त्याला फुल्स गोल्ड असे ओळखले जाते?

23 / 25

वनस्पतींची वाढ खुंटणे व पाने पिवळी होणे हे विकार पुढीलपैकी कोणत्या पोषक द्रव्याच्या अभावामुळे वनस्पतींना होतात?

24 / 25

भारतीय नागरीकांच्या .....अधिकारांचा समावेश घटनेच्या विभाग 3 कलम 14 ते 18 मध्ये केला आहे.

25 / 25

कार्बन डायऑक्साइड चा उपयोग खालीलपैकी कशात होतो❓

Your score is

The average score is 49%

0%

खाली आजून टेस्ट दिल्या आहेत त्या पण सोडवा

Test क्रमांक 101

Test क्रमांक 92

Test सोडवा 89

Leave a Comment

close button