Test 41

1. 
विधेयकाचे खालील पैकी कोणत्या प्रकारचे स्वरूप असेल तर राज्यपाल ते राखून ठेवू शकतात?

2. 
खालील पैकी कोणत्या समिती मधे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सदस्य म्हणून कार्य केले नाही.?

3. 
भारतातील प्रसिद्ध राॅक गार्डन कोठे आहे?

4. 
----------- रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य करता.

5. 
ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी ही तरतूद संविधानाच्या कोणत्या कलमात आहे?

6. 
संसदेचे कायमस्वरूपी कोणते?

7. 
देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे ......... होय.

8. 
पक्षी अभयारण्यासाठी खालीलपैकी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे. ?

9. 
  एक फुले विक्रेत्याच्या टोपलीत 2300 फुले होतो त्याने 24 फुलाचे 48 हार बनवून विकले तर त्याच्याकडे किती फुले शिल्लक आहेत?

10. 
रमेश, अक्षय यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज 45 वर्ष आहे त्यांचा 5 वर्षानंतरच्या वयाचा अनुपात 4: 9 आहे तर त्यांचा आजच्या वयातील अंतर किती?

11. 
एका संख्येला 7 ने भागन्याऐवजी 7 ने गुणले तर उत्तर 98 आले तर ती संख्या कोणती?

12. 
9, 27, 81 ________, 729.

13. 
एका सांकेतिक भाषेत PAPER हा शब्द REPAP असा लिहितात तर HOUSE हा शब्द कसा लिहाल?

14. 
एकात्मिक जल आराखडा तयार करणारे दशातील पहिले राज्य कोणते ?

15. 
देशीतल पहिले पॉलीनेटर पार्क कोणत्या राज्यात सुरु करण्यात आले आहे?

16. 
कार्यालयीन कामकाजाच्या ठिकाणी वापरण्यात येणारे " कार्बन पेपर " छा शोध कोणी लावला ❓

17. 
जगातील सर्वात विषारी साप म्हणून कशाचा उल्लेख कराल ❓

18. 
प्रकाश वर्ष हे _______ मोजण्याचे एकक आहे

19. 
चाल म्हणजे _______ दर होय .

20. 
अहरीत वनस्पती..............असतात

21. 
कोकणातील तीन औष्णिक वीज केंद्र असलेला गट पुढील पर्यायातून निवडा.

22. 
बल्लारपूर हे ठिकाण……….. नदीच्या खोऱ्यातील महत्त्वाचे कोळसा क्षेत्र आहे.

23. 
दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर ……….. हे आहे.

24. 
खालीलपैकी कोणत्या राज्यात इंग्रजी भाषा बोलली जाते?

25. 
खालीलपैकी कोणत्या अभ्ययारण्याला महाराष्ट्राचे भरतपूर असे संबोधले जाते?

Leave a Comment