1.
जागतिक तंबाखू विरोधी दिन केव्हा साजरा केला जातो ?
2.
भारताने थॉमस कप किती वर्षांनंतर जिंकला आहे ?
3.
भारतातील प्रसिद्ध राॅक गार्डन कोठे आहे?
4.
मिनिकॉय, कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासीत प्रदेशाचे प्रांत आहेत?
5.
फेकरी हा औष्णिक विद्युतप्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
6.
बांगलादेश चे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत
7.
असहकार चळवळीला कोणत्या वर्षी सुरुवात झाली ? ]
8.
पाखल वन्यजीव अभयारण्य कोठे आहे?
9.
रेहेकुरी अभयारण्य हे खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
10.
दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?
11.
भारतामध्ये पवन ऊर्जा क्षेत्रात कोणते राज्य अग्रेसर आहे ?
12.
भारताचा सर्वाधिक भूभाग ……….. ने व्यापला आहे.
13.
स्वातंत्र्यपूर्व काळात महाराष्ट्रातील कामगार चळवळीतील योगदान नसलेली व्यक्ती.....
14.
क्रांतीचे रणशिंग या पुस्तकात दिनकरराव जवळकर यांनी ..... चा पुरस्कार केला
15.
भारतामध्ये सध्या रामसर स्थळे किती आहेत?
16.
जसे शेळीचे करडू तसे सिंहांचा ....
17.
भारतीय राज्यघटनेचे कलम 40 हे कशाशी संबंधित आहे ?
18.
लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक लोकसभेच्या जागा कोणत्या राज्यामधून निवडून येतात?❓
19.
केंद्र विरुद्ध राज्य यांच्यातील वादावर निर्णय देणे, हा सर्वोच्च न्यायालयाचा........... स्वरूपाचा अधिकार आहे
20.
घटना समितीचे उपाध्यक्ष कोण होते ?
21.
घटना समिती च्या निवडणुकीत किती महिला निवडून आल्या ?
22.
X ही एक सम संख्या असेल खाली तर खालीलपैकी विषम संख्या कोणती ❓️
24.
31 ते 40 पर्यंत येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज त्याच दरम्यान येणाऱ्या सम सख्याची बेरजेपेक्षा कितीने कमी आहे ❓️
25.
10 संख्याची सरासरी 50 आहे त्यापैकी एक संख्या वगळल्यास सरासरी 1 ने कमी होते. तेव्हा ती वगळलेली संख्या कोणती ❓️