Test 30

1. 
भाकरी हा शब्द कोणत्या भाषेतील आहे.

2. 
भाऊ या शब्दाचा प्रकार ओळखा.

3. 
कुटूंब कल्याण कार्यक्रम खालील कोणत्या वर्षी सूरू करण्यात आला.

4. 
लोकलेखा समीतीची स्थापना कोणत्या वर्षी झाली.

5. 
कोणतेही अर्थविधेयक ..... यांच्या सही शिवाय संसदेत प्रस्तुत करता येत नाही.

6. 
ग्रॅंडमास्टर हा किताब कोणत्या खेळासाठी दिला जातो ?

7. 
Mobile world congress 2022 आयोजन खालीलपैकी कोणत्या ठीकाणी करण्यात आले

8. 
संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाली.

9. 
थॉमस कप : 2022 ' उपविजेता देश कोणता ?

10. 
प्रत्येक वृक्कामध्ये _____ नेफ्रॉन्स असतात ?

11. 
1 TMC म्हणजे किती लीटर पाणी ❓

12. 
31 डिसेंबर 1929 रोजी ____ नदीच्या किनाऱ्यावर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा ध्वज फडकवला❓

13. 
खालीलपैकी कशात कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असते ❓

14. 
आय पी एल 2022 मध्ये एकूण किती संघ खेळले आहे ?

15. 
15 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 18 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 16 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसात संपवतील

16. 
ताशी 45 किमी वेगाने जाणारी आगगडी जर ताशी 60 किमी वेगाने गेली तर ती निर्धारित ठिकाणी दीड तास लवकर पोहचते. तर गाडीने केलेला प्रवास किती?

17. 
एका रकमेची पहिल्या व दुसऱ्या वर्षाचे चक्रवाढ व्याज अनुक्रमे 20 व 25 रुपये आहे तर व्याजाचा दर किती❓

18. 
शामरावांनी 10000 रुपये भांडवल 3 वर्षे व रामरावांनी 8000 रुपये भांडवल 2 वर्षासाठी एका व्यवहारात गुंतविले जर शामरावांना 3000 रुपये नफा मिळाला, तर रामरावांचा वाटा किती❓

19. 
विजोड पद ओळखा❓ 912, 418, 219, 714, 813, 615

20. 
पालघाट खिंड कोणत्या दोन पर्वतरांगांमधून जाते❓

21. 
बंगालचे विभाजन कोणी केले ?

22. 
महाराष्ट्राचा सर्वात नवीन जिल्हा कोणता?

Leave a Comment