Test 29

1. 
2 ऑक्टोबर १९७२ रोजी दूरदर्शन कोठे सुरू झाले❓

2. 
....... गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे❓

3. 
खालील पैकी कोणते रेल्वे स्टेशन सुरत-भुसावल मार्गावरील सर्वात महत्वाचे स्टेशन आहे❓

4. 
खालीलपैकी १०० व्या घटना दुरुस्ती नुसार कोणत्या राज्याची सीमा बदलली गेली नाही❓

5. 
हत्तीपाय (फायलेरिया किंवा एलिफंटिस) हा रोग कश्यामुळे होतो❓

6. 
73 व्या घटना दुरूस्ती कायद्याने कोणता भाग राज्य घटनेत समाविष्ट करण्यात आला❓

7. 
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात राज्याच्या महाधिवक्त्याची तरतूद करण्यात आली आहे❓

8. 
कोणत्या कलमा मध्ये ग्रामसभेचा उल्लेख आढळतो❓

9. 
रायगड जिल्ह्यातील पहिली महानगरपालिका कोणती ?

10. 
तुटीचा अर्थभरणा करण्याचे खालीलपैकी कोणते आधुनिक उद्दिष्ट नाही❓

11. 
भारतातील कोणत्या शहरातुन उत्तर दक्षिण कोरीडोर (महामार्ग) जात नाही❓

12. 
भारतीय घटना दुरुस्तीचे अधिकार कुणाला आहे.❓

13. 
नेताजींच्या हंगामी सरकारमध्ये आझाद ब्रिगेड चे नेतृत्व कोणी केले❓

14. 
भारतीय संविधानाने राज्यपालाची नियुक्ती विषयी ची पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारले आहे❓

15. 
अल्युमिनियम कोणत्या खनिजपासून मिळते❓

16. 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्म्रती दहन कोठे केले ❓

17. 
3 महिला किंवा 8 मुली एक काम 57 दिवसात करतात. तेच काम 10 महिला व 8 मुली किती दिवसात पूर्ण करतील❓

18. 
2 घंटा अनुक्रमे 8 आणि 12 मिनिटांनी वाजतात. सुरुवातीला 9:00 वाजता त्या दोन्ही घंटा एकत्र वाजल्या. तर नंतर किती वाजता त्या दोन्ही घंटा एकत्र वाजतील❓

19. 
एका चौरसाकृती मैदानाचे क्षेत्रफळ 400 चौ.मी. असून, मैदानास 6 पदरी तारेचे कुंपन करावयाचे आहे तर किती मी. तार लागेल❓

20. 
खालीलपैकी कोणत्या वर्गातील जीवणूमध्ये हरितद्रव्य आढळते?

21. 
खालीलपैकी श्वसन संस्थेचा योग्य क्रम कोणता?

22. 
खालील पैकी कोण इन्फ्रासोनीक लहरींचा वापर एकमेकांशी संवाद साधण्यासाठी करतो?

Leave a Comment