1.
एकक स्थानी 3 हा अंक असलेल्या किती मूळ संख्या 1 ते 50 संख्ये दरम्यान आहेत?
2.
वाहन चालवताना बोगद्यात प्रवेश करण्यापूर्वी काय करावे?
3.
राज्यपाल यांना कोण शपथ देतात?
4.
अकोला जिल्ह्याच्या सिमेला लागून नसलेला जिल्हा कोणता?
5.
समानार्थी शब्द सांगा. अवनी
6.
प्राचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
8.
अकोला जिल्ह्यातील महान धरण कोणत्या नदीवर आहे?
9.
अकोला जिल्ह्यामध्ये किती पोलीस ठाणी आहेत?
10.
भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण?
11.
पंचकोनाच्या सर्व अंतर्गत कोनाची बेरीज…….अंश असते.
12.
9000 सेकंद म्हणजे किती तास?
13.
निरज चोप्राने भारताला टोकियो ऑलंपिकमध्ये कोणत्या खेळप्रकारात सुवर्णपदक मिळवून दिले?
15.
यवतमाळ व वाशिम हे जिल्हेकोणत्या प्रशासकीय विभागात येतात?
16.
राजू अभ्यास कर. वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता?
17.
पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात. या वाक्यातील उद्देश ओळखा.
18.
एका सांकेतिक लिपिमध्ये DEAR हा शब्द GHDU असा लिहिला असेल तर PLATE हा शब्द कसा लिहिला जाईल?
19.
बोलणारा या शब्दातील मूळ धातु कोणता?
20.
खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती? 13, 27, 42, 58, 75,……..
22.
2021 ला ऑलंपिक गेम कोणत्या शहरात झाले?
23.
कपिल देव छान खेळत होता. काळ ओळखा.
24.
डॉ. एपीजे अब्दुल कलाम साइंटिस्ट पुरस्कार (वैज्ञानिक) 2021 ने कोणाला सन्मानित केले गेले आहे?
25.
व्यावसायिक वाहनाचा नोंदणी क्रमांक कसा असावा?