राष्ट्रपती निवडणूक Quiz

image source from social media

आजची टेस्ट सोडवा , खाली महत्वाचे प्रश्न दिले आहेत येणाऱ्या प्रत्येक परीक्षेत ही उपयोगी असणार आहे .

1. 
द्रौपदी मुर्मू यांना एकूण किती मते मिळाली?

2. 
राष्ट्रपती निवडणुकीमध्ये एकूण किती मते अवैध ठरवण्यात आली ?

3. 
द्रौपदी मुर्मू भारताच्या _________ राष्ट्रपती देखील आहेत, ज्यांचा जन्म स्वातंत्र्यानंतर झाला.

4. 
द्रौपदी मुर्मू कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित आहेत?

5. 
द्रौपदी मुर्मू कोणत्या राज्याच्या राज्यपाल होत्या?

6. 
द्रौपदी मुर्मू यांची रायरंगपूर नगर पंचायतीच्या नगरसेवकपदी कधी निवड झाली?

7. 
द्रौपदी मुर्मू यांना कोणता पुरस्कार मिळाला आणि ओडिशा विधानसभेने प्रदान केला ?

Add description here!

8. 
झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या ?

9. 
ओडिशातील पहिली महिला आदिवासी नेता कोण आहे?

10. 
द्रौपदी मुर्मू यांना कोणत्या वर्षी सर्वोत्कृष्ट आमदाराचा पुरस्कार देण्यात आला?

11. 
भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती कोण आहेत ? 2022 मध्ये ?

Test आपल्या मित्राना देखील share करा , मागे झालेल्या सर्व Free Test सोडवून घ्या

👇___ खालील टेस्ट सुद्धा सोडवा ___👇

⚫️ TEST NUMBER 41 ⚫️
🔴 TEST NUMBER 40 🔴
🔵 TEST NUMBER 37 🔵

12 thoughts on “राष्ट्रपती निवडणूक Quiz”

Leave a Comment

close button