current affairs 17 september 2022 ( marathi)

current affairs 17 september
current affairs 17 september

current affairs 17 september 2022 आजच्या सर्व चालू घडामोडी वर आधारित Test Series दिलेली आहे , सोडवून घ्या

येणारी प्रत्येक परीक्षा साठी ही उपयुक्त आहेत नक्की सोडवा , खाली आजून टेस्ट दिल्या आहेत ते सुद्धा सोडवा

0
Created on By admin
current affairs 17 september

आजच्या चालू घडामोडी 17 सप्टेंबर 2022

खाली आजची दिवभसभराच्या संपूर्ण चालू  घडामोडी  टेस्ट दिली आहे नक्कीच सोडवा आणि कोणते प्रश्न चुकले ते पुन्हा सोडवा 

येणारी , राजयसेवा  पासून  ते गट ब , गट क  पोलिस भारती पासून ते तलाठी परीक्षे पर्यंत सर्व परीक्षेसाठी उपयुक्त test आहे start वरती click करून टेस्ट सुरू करा 

1 / 10

भारतातील सर्वात लांबीचा रबर डॅम ( नाव - गयाजी डॅम ) कोणत्या राज्यात उभारण्यात आला आहे ?

2 / 10

2003 मध्ये प्रथम प्रवासी भारतीय पुरस्कार मिळवणारे डॉ एस सैमी वेल्लू यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या देशाचे होते ?

3 / 10

" मुख्यमंत्री नाश्ता योजना " कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले ?

4 / 10

कोणत्या राज्यामध्ये SC/ST आणि अन्यवर्ग यांचे आरक्षण वाढवून 77 टक्के करण्यात आले आहे ?

5 / 10

South Asian Football Federation (SAFF) Under 17 Cup 2022 कोणत्या देशाने जिंकला ?

6 / 10

भारतातील पहिली डिजिटल सिटी कोणती होणार आहे  ?

7 / 10

________ रोजी मराठवाडा निजामाच्या हातातून मुक्त झाला ?

8 / 10

मराठवाडा हे कोणत्या संस्थानाचे भाग होते ?

9 / 10

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कधी साजरा केला जातो

10 / 10

प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत एकूण किती चित्ता भारतात आणले गेले आहेत ❓

Your score is

The average score is 0%

0%

खाली आजून टेस्ट दिल्या आहेत त्या पण सोडवा

Test क्रमांक 108

Test क्रमांक 107

Test क्रमांक 106

Test क्रमांक 105

Test क्रमांक 104

Test सोडवा 103

Leave a Comment

close button