Test Series सराव Test क्रमांक 85 By admin On: Monday, August 1, 2022 5:40 PM 3198 Created on August 01, 2022 By admin Quiz Test सोडवून झाल्यावर आपले प्रश्न कुठे चुकले ते नक्कीच पहा , आणि टेस्ट पुन्हा सोडवा 1 / 15 खालीलपैकी कोणते लीप वर्ष नाही ? 1896 2000 1912 1894 2 / 15 राज्य घटनेचा आत्मा खालीलपैकी कशास म्हणतात ? मार्गदर्शक तत्त्वे कलमे मूलभूत कर्तव्य सरनामा 3 / 15 सध्या भारतीय राज्यघटनेत केंद्र सूचीमध्ये किती विषय समाविष्ट आहेत ? 62 76 92 100 4 / 15 1 ते 100 या अंका दरम्यान 9 हा अंक किती वेळा येतो ? 18 19 20 21 5 / 15 256 या संख्येचे वर्गमूळ किती ? 14 15 16 17 6 / 15 अनिलच्या बायकोच्या भावाची आई अनिलची कोण ? आई मामी आत्या सासू 7 / 15 अनिल एका पुस्तकाची 24 पाने दररोज वाचतो त्याला संपूर्ण पुस्तक वाचण्यास 36 दिवस लागतात त्याने दररोज १८ पाने वाचण्याचे ठरविल्यास त्याला किती दिवस लागतील ? 36 दिवस 42 दिवस 48 दिवस 54 दिवस 8 / 15 महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग कोणाला म्हणतात ? लोकमान्य टिळक महात्मा ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुले शाहू महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर 9 / 15 खालीलपैकी कोणाचा जन्मदिन 'सामाजिक न्याय' दिन म्हणून साजरा केला जातो ? वि.रा.शिंदे महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती शाहू महाराज लोकमान्य टिळक 10 / 15 पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली ? 1760 1857 1856 1761 11 / 15 राज्यसभेचे सभासद होण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी किती वर्षे असणे आवश्यक आहे ? 21 25 30 35 12 / 15 कोकणातील नद्या . . . . . . . वाहिनी आहेत ? पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर 13 / 15 ग्रामपंचायतीचे प्रभाग कोन जाहीर करतो ? जिल्हाधिकारी प्रांताधिकारी तहसीलदार राज्य निवडणूक आयोग 14 / 15 ग्रामपंचायत प्रशासनाचा प्रमुख कोण असतो ? तलाठी ग्रामसेवक सरपंच उपसरपंच 15 / 15 पंचायत राज हा विषय . . . . . . मध्ये समाविष्ट आहे ? केंद्र सूची राज्य सूची समवर्ती सूची शेषाधिकार Your score isThe average score is 60% 0% Quiz पुन्हा सुरू करा खाली आजून Test दिल्या आहेत त्या सोडवा Test क्रमांक 84 Test क्रमांक 83 Test क्रमांक 82 .. … combinetest,marathi,mh police bharti syllabus,mpsccombine,mpscexam,mpscsuccess,police bharti age,police bharti gk questions in marathi,police bharti gk questions in marathi pdf,police bharti gk test,police bharti medical test,police bharti medical test information in marathi,police bharti mock test,police bharti mock test 2022,police bharti online test 100 marks,police bharti online test 2022,police bharti process,police bharti quiz,police bharti sathi age limit,police bharti test 100 marks,police bharti test series,police recruitment exam questions,talathibharti,testseries