राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2022 Quiz

विशेष म्हणजे, कोविड-19-संबंधित समस्यांमुळे, 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात 2020 मधील चित्रपटांना अनेक श्रेणींमध्ये सन्मानित करण्यात आले.
68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री यासह विविध श्रेणींमध्ये 2020 चे विजेते घोषित करण्यात आले
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली.

आजची टेस्ट सोडवा , खाली महत्वाचे प्रश्न दिले आहेत येणाऱ्या प्रत्येक परीक्षेत ही उपयोगी असणार आहे .

1185
Created on By admin
quiz

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार Quiz

1 / 14

अजय देवगन यांना मिळालेला हा कितवा पुरस्कार आहे ?

2 / 14

68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात उल्लेखनीय फिचर फिल्म म्हणून कोणत्या चित्रपटाला पुरस्कार मिळाला

3 / 14

68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला भेटला ?

4 / 14

68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्तम मराठी चित्रपट म्हणून कोणाला पुरस्कार भेटला ?

5 / 14

68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची(National Film Awards) घोषणा नुकतीच कोठे करण्यात आली?

6 / 14

68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये चित्रपटांसाठी सर्वात अनुकूल राज्य कोणते ठरेल आहे?

7 / 14

पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार कोणत्या मराठी चित्रपटाला देण्यात आला होता?

8 / 14

68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता (विभागून) म्हणून कोणी बाजी मारली?

9 / 14

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची (National Film Awards) सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली?

10 / 14

यंदाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (National Film Awards) वितरण सोहळा हा कितव्या क्रमांकाचा आहे?

11 / 14

68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला आहे?

12 / 14

68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट बालकलाकार मराठी चित्रपट कोणता ठरला आहे ?

13 / 14

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार कोण प्रदान करतो?

14 / 14

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पॅनेलची नियुक्ती कोण करते?

Your score is

The average score is 59%

0%

2 thoughts on “राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2022 Quiz”

Leave a Comment

close button