चालू घडामोडी 31 मे 2022

1. 
WHO द्वारा भारतातल्या कोणत्या राज्याला तंबाखू नियंत्रणामध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केल्याबद्दल " आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2022" ने सन्मानित केले ?

2. 
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी एकूण 59 वे अखिल भारतीय आयुर्वेदिक महासम्मेलन 2022 ची उद्घाटन कोठे केले ?

3. 
Women's T20 Challenge 2022 चा किताब कोणी जिंकला आहे ❓

4. 
फ्रान्स मध्ये आयोजित "कान्स चित्रपट फेस्टिवल 2022" मध्ये भारताच्या कोणत्या डॉक्युमेंटरी ने बेस्ट डॉक्युमेंटरी "ऑइल डी ओर " 2022 पुरस्कार जिंकला ❓

5. 
ऑल दैट ब्रिथ्स या डॉक्युमेंटरी चे दिग्दर्शक कोण आहेत

6. 
ऑइल डी ओर पुरस्काराला ________ या नावाने सुद्धा ओळखले जाते

7. 
फ्रेंच रिवेरा कान्स फेस्टिव्हलमध्ये कोणत्या भारतीय अभिनेत्याला "एक्सीलेंस इन सिनेमा पुरस्कार 2022" ( Excellence in cinema awards 2022 ) ने सन्मानित केले ❓

8. 
अडाणी हाइब्रिड एनर्जी ने भारतात पहीला 'Wind-Solar Hybrid PowerPlant कुठे सुरू केलं आहे ❓

9. 
‘फॉर्च्यून 500' ने प्रकाशित केलेल्या यादी मध्ये " मे 2021" मध्ये जगात सर्वात जास्त वेतन घेणारे CEO कौन आहेत

10. 
IPL अंतिम सामना कोठे झाला ❓

👇___ खालील टेस्ट सुद्धा सोडवा ___👇

⚫️ चालू घडामोडी 30 मे ⚫️
🔴 TEST NUMBER 33 🔴
🔵 TEST NUMBER 32 🔵

1 thought on “चालू घडामोडी 31 मे 2022”

Leave a Comment

close button