मराठी व्याकरण Test

On: Saturday, July 30, 2022 2:05 PM

आजची टेस्ट सोडवा , खाली महत्वाचे प्रश्न दिले आहेत येणाऱ्या प्रत्येक परीक्षेत ही उपयोगी असणार आहे .marathi vyakran test ,mpsc marathi grammar test series ,marathi grammar test papers pdf

3318
Created on By admin

मराठी व्याकरण Test सोडवा

Test सोडवा आणि चुकलेले प्रश्न पुन्हा तपासून पहा

1 / 10

पंचमी विभक्ती चे प्रत्यय ओळखा.

2 / 10

पुढील शब्दाचा समास ओळखा ' अनंत '

3 / 10

मराठी मध्ये एकूण अनुनासिक/पर-सवर्ण किती आहेत

4 / 10

चांदण्या रात्रीचा पंधरवडा या शब्दसमूहाचा योग्य शब्द निवडा

5 / 10

दोघे उभयता चार्ही पाची ही विशेषणे विशेषनाच्या कोणत्या पोटप्रकारातील आहेत ?

6 / 10

चांदण्या रात्रीचा पंधरवडा या शब्दसमूहाचा योग्य शब्द निवडा.

7 / 10

समास ओळख : 'आईवडील'

8 / 10

खालील पैकी संयुक्त स्वरांचा गट ओळखा

9 / 10

मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणाला ओळखले जाते?

10 / 10

‘ पायरीने ठेवणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ दया

Your score is

The average score is 60%

0%

आजून खाली दिलेल्या टेस्ट नक्कीच सोडवून पहा

मराठी व्याकरण test नंबर 2

सामान्य ज्ञान Test नंबर 80

सामान्य ज्ञान टेस्ट नंबर 81

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

1 thought on “मराठी व्याकरण Test”

Leave a Comment