1.
एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्यामुळे जेव्हा चमत्कृती साधते तेव्हा .............. अलंकार होतो.
2.
चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
3.
उभा जन्म लोकांच्या सेवेला वाहिन. खालील वाक्यातील विशेषण ओळखून लिहा
4.
मिहान प्रकल्प कोठे आहे?
5.
महाराष्ट्र राज्याची किती प्रशासकीय विभागात विभागणी झाली आहे?
6.
'मुंबई राज्य' या द्वैभाषिक राज्याची स्थापना... या रोजी झाली
7.
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त तालुके आहेत?
8.
.....ही डोंगर रांग कृष्णा व भीमा नद्यांची जलविभाजक आहे
9.
▪️भारताच्या घटना समितीचे पाहिले अधिवेशन केव्हा झाले❓
10.
▪️राज्यपालाच्या नेमनुकीची पद्धत भारताने कोणत्या देशाकडून घेतली आहे❓
11.
▪️खालीलपैकी घटना समितीची निशाणी काय होती❓
13.
धनविधेयक ----------- प्रस्तुत केले जाते.
15.
ध्वनीच्या तीव्रतेचे एकक कोणते आहे ?