सराव Test क्रमांक 84

3784
Created on By admin
Test 84

Quiz

TEST सोडवून झाल्यावर कोणते प्रश्न चुकले ते नक्कीच पहा 

1 / 20

रक्ताच्या कर्करोगावर उपचार करण्यासाठी खालील पैकी कोणत्या किरणोत्सारी संस्थानिकांचा वापर करतात ?

2 / 20

पेशीचे ऊर्जानिर्मिती केंद्र खालीलपैकी कोणते ?

3 / 20

नँचरल गॅसमध्ये प्रामुख्याने _________ हा वायू असतो.

4 / 20

पुढीलपैकी कॅबिनेट मिशन चे सदस्य कोण नव्हते?

5 / 20

धाराशिव लेण्या कोणत्या जिल्यात आहे.

6 / 20

विधानसभा अध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड झाली आहे

7 / 20

आझाद हिंद सेनेतील महिलांच्या झाशी राणी फलटणचे नेतृत्व कोणाकडे हाेते ?

8 / 20

खालीलपैकी मूळ शब्दाला व्याकरणात काय म्हणतात❓

9 / 20

पवनार आश्रम" कोणत्या जिल्ह्यात आहे ?

10 / 20

NSG म्हणजे काय ?

11 / 20

चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

12 / 20

भारतातील कोळशाचे पट्टे खालील पैकी कोणत्या कालखंडात निर्माण झाले?

13 / 20

खालीलपैकी कोणते शहर कृष्णा पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहेत ?

14 / 20

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रादेशिक विभाग पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो ?

15 / 20

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल खालिलपैकी कोणते विधान चूकिचे आहे ?

16 / 20

भारतात व्याघ्र गणना दर किती वर्षांनी होते ?

17 / 20

कॉमनवेल्थ गेम 2022 मध्ये मीराबाई चानू यांना कोणते पदक मिळाले ?

18 / 20

भारतात तंबाखूचे संशोधन केंद्र .......... येथे आहे.

19 / 20

मराठीत मूळ सर्वनामे ..... आहेत

20 / 20

धातुसाधित विशेषणाचे उदाहरण ओळखा.

Your score is

The average score is 60%

0%

खाली आजून Test दिल्या आहेत त्या सोडवा

Test क्रमांक 80

Test क्रमांक 81

Test क्रमांक 82

..

Leave a Comment

close button